Investment Formula 10x21x12 | हा आहे श्रीमंतीचा फॉर्म्युला, नोट करा, या ट्रिकने पैसा गुंतवा, आर्थिक आयुष्य बदलेल
Formula 10X21X12 | प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवू इच्छितो जिथे मजबूत परतावा मिळेल. अशावेळी म्युच्युअल फंड एसआयपी हा उत्तम पर्याय ठरला आहे. दीर्घ काळासाठी या गुंतवणुकीच्या पर्यायाने गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव केला असून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासही मदत होत आहे. मात्र, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी एसआयपी गुंतवणूक एका खास सूत्रांतर्गत करावी लागणार आहे. हे सूत्र आहे 10X21X12, जाणून घेऊया ते कसे कार्य करते?
5 महिन्यांपूर्वी