Investment in SBI | SBI बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करावी की SBI बँकेच्या शेअर्समध्ये? कुठे फायदा होईल जाणून घ्या
Investment in SBI | स्टेट बँक ऑफ इंडिया/SBI ने आपले तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत SBI ने अप्रतिम आर्थिक निकाल दिला आहे. SBI बँकेच्या निव्वळ नफ्यात 74 टक्क्यांची भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, SBI बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 12.83 टक्क्यांच्या वाढीसह 35,183 कोटी रुपयेवर गेले आहे. SBI बँकेच्या जबरदस्त तिमाही आर्थिक निकालांचा आज शेअरच्या ट्रेडिंग किमतीवर ही पाहायला मिळाला आहे. एसबीआय बँकेचा शेअर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 रुपयांच्या वाढीसह 614.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी