महत्वाच्या बातम्या
-
Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या
Investment Tips | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपला देखील वेळोवेळी पगार वाढवा. पगारवाढीमुळे आर्थिक चणचण कमी होऊ लागतात. आपण वेगवेगळ्या वस्तूंवर किंवा घरासाठी लोन घेतलेले असते अशा परिस्थिती पगार वाढीनंतर बऱ्याच व्यक्ती लवकरात लवकर ईएमआय भरण्यासाठी पैसे वळवतात. तर, काहीजण भविष्यासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात. परंतु या दोन्हीही पर्यायांमध्ये कोणता पर्याय तुमच्यासाठी जास्तीत जास्त फायद्याचा ठरू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
1 महिन्यांपूर्वी -
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News
Investment Tips | बहुतांश व्यक्ती स्वतः जवळचे ढीगभर पैसे बँकेत ठेवायला घाबरतात. कारण की बऱ्याचदा बँकेवर दरोडा पडणे त्याचबरोबर बँकांचे फ्रॉड केसेस या सर्व प्रकरणांमध्ये फसवणुकीच्या बातम्या आपण कायम पाहत असतो. परंतु बँकांमध्ये किंवा बँकेतील एफडीमध्ये पैसे न गुंतवता तुम्ही इतरही गुंतवणूक विश्वात स्वतःचे पैसे अगदी सुरक्षितपणे गुंतवून दुप्पटीने नफा कमवू शकता.
2 महिन्यांपूर्वी -
Investment Tips | दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसचा योग्य ठिकाणी वापर कसा करावा जाणून घ्या, डोक्यावरचा आर्थिक भार हलका होईल
Investment Tips | यंदाची दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नोकरीपेशा असणाऱ्या व्यक्तींसाठी दिवाळी हा सण अत्यंत प्रसन्नदायी असतो. कारण की दिवाळीच्या सुट्टीसह मिळतो तो म्हणजे दिवाळी बोनस.
3 महिन्यांपूर्वी -
Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या
Investment Tips | गुंतवणुकीचा विचार केला तर आपल्या मनात पहिलं नाव येतं ते एलआयसीचं. याचे कारण असे की, एलआयसीच्या अनेक पॉलिसीजमध्ये कमी गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची पूर्ण खात्री असते. अशा अनेक योजनाही आहेत ज्या तुम्ही केवळ काही पैसे गुंतवल्यास तुम्हाला करोडपती बनवतात. त्यापैकीच एक म्हणजे एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी. या पॉलिसीमध्ये फारच कमी गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. चला जाणून घेऊया कसे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | मुलांच्या भविष्यासाठी दररोज 150 रुपये गुंतवा आणि मिळवा 19 लाख रुपयांचा परतावा, योजनेबद्दल जाणून घ्या
Investment Tips | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी Life Insurance Corporation/LIC देशात घराघरात पोहोचली आहे. भारतात लोक LIC पॉलिसी मध्ये विश्वासाने गुंतवणूक करतात. आणि LIC ही आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना बाजारात आणत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली योजना लाँच केली आहे, जी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही दररोज 150 रुपये जमा करून 14 लाख रुपये परतावा कमवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | ही पोस्ट ऑफिसची सरकारी योजना तुम्हाला गुंतवणुकीवर दरमहा खात्रीने पैसे देईल, योजनेबद्दल अधिक जाणून घ्या
तुम्हाला नवीन आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुरक्षित आणि हमी उत्पन्न असलेल्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील, तर मासिक उत्पन्न योजना हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. योजनेच्या मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला दरमहा हमी उत्पन्न मिळते. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे (Investment Tips) सुरक्षित आहे. यामध्ये बाजारातील चढउतारांचा गुंतवणुकीवर किंवा परताव्यावर कोणताही परिणाम होत नाही. MIS खात्याची परिपक्वता 5 वर्षे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | एसबीआयच्या या फंडामध्ये बँकेच्या FD आणि RD पेक्षा 4 पट परतावा मिळतो | नफ्याच्या टिप्स
महागाईच्या वाढत्या दरामुळे एफडी आणि आरडी हे पारंपारिकपणे सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय बनले आहेत. सध्याच्या चलनवाढीच्या दरानुसार, FD-RD मधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा नकारात्मक आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडासारख्या इतर कोणत्याही पर्यायामध्ये गुंतवले तर चांगले परतावा मिळू शकतो. SBI म्युच्युअल फंडाबद्दल बोलायचे तर, अनेक योजनांनी FD-RD पेक्षा तीन ते चार पट जास्त परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Planning | तुमच्या मुलांचे उच्च शिक्षण कर्जाशिवाय शक्य आहे | आजपासून फॉलो करा या टिप्स
आयुष्यात असे अनेक खर्च असतात जे टाळता येत नाहीत. यातील एक खर्च हा मुलाच्या शिक्षणाचा आहे. पालक त्यांचे प्रारंभिक शिक्षण एक प्रकारे करून घेतात, परंतु सामान्यतः लोकांना उच्च शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागते. यामुळे मुलाचे शिक्षण तर होतेच, पण ज्या मुलाला आत्मविश्वासाने नवीन आयुष्य सुरू करायचे आहे, त्याला कर्ज मिळण्याच्या चिंतेने सुरुवात (Investment Planning) करावी लागते. जरी ते टाळण्याचा मार्ग अगदी सोपा आहे, परंतु कधीकधी काही समस्येमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा लोक हा पर्याय लागू करू शकत नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | नवीन वर्षात नेमकी कुठे गुंतवणूक करावी म्हणजे चांगला परतावा मिळेल? अधिक माहितीसाठी वाचा
Investment Tips | बाजारात गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या काळात मध्यवर्ती बँकांनीही अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी स्वस्त आणि सुलभ कर्जे उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर 2021 आणि 22 हे वर्ष इक्विटी मार्केटच्या दृष्टीने चांगले होते. मात्र, या काळात रशिया आणि युक्रेन यांच्यातील फाटलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक पातळीवर दिसून येईल. या काळात महागाईच्या दराने इतका उच्चांक गाठला की, त्याने अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढला.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | तुम्ही या सरकारी योजनेत दररोज 238 रुपये जमा केल्यास 54 लाख रुपये मिळतील, डिटेल्स जाणून घ्या
भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) एकापेक्षा अधिक योजना आहेत. तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका स्कीमबद्दल सांगत आहोत. या योजनेअंतर्गत तुम्ही कमी पैसे जमा करून मोठ्या रकमेची व्यवस्था करू शकता. आम्ही एलआयसी लाइफ बेनिफिट योजनेबद्दल बोलत आहोत. या योजनेत सिक्युरिटी आणि माफक प्रीमियम पेमेंट, नॉन लिंक्ड, सेव्हिंग्ज प्लॅन यांची सांगड घातली आहे. या योजनेत मॅच्युरिटी बेनिफिट्स आणि डेथ बेनिफिट्स या दोन्हीचा समावेश आहे. जाणून घेऊया एलआयसीने 2020 साली ही पॉलिसी लाँच केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
Investment Tips | ज्या लोकांना एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. एलआयसी कंपनी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त परतावा देणारी योजना लाँच करत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, तिचे नाव आहे, “एलआयसी जीवन उमंग पॉलिसी”. या पॉलिसी मध्ये तुम्ही गुंतवणूक करून प्रचंड मोठा परतावा मिळवून शकता. या योजनेचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊ एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचे सविस्तर फायदे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | नवशिक्यांसाठी महत्वाच्या गुंतवणूक टिप्स, या 5 चुका टाळा अन्यथा खिसा रिकामा होईल
Investment Tips | गुंतवणुक करताना तुम्ही किती पैसे लावता याने काही फरक पडत नाही, मात्र तुम्ही किती कालावधीसाठी पैसे लावताय हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्ही कमवू शकता. त्यामुळेच बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय जेवढ्या लवकर लावाल तेवढे तुमच्या जास्त फायद्याचे आहे. तुम्ही कमाईला सुरूवात करताच पहिल्या पगार पासूनच गुंतवणूक सुरू केली पाहिजे. तुम्ही दर महिन्याला हजारो रुपये बचत केली पाहिजे हे जरुरी नाही. तुम्ही जे काही कमावता, त्यातील एक ठराविक भाग तुम्ही तुमच्या चांगल्या भविष्यासाठी बचत केला पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | सरकारी योजना म्हणजे बिनधास्त गुंतवणूक! ही योजना 4 वर्षांत देईल 1 कोटीचा फायदा, योजनेचे फायदे पाहाच
Investment Tips | एलआयसी जीवन शिरोमणी योजना ही एक नॉन-लिंक्ड योजना असून ती बाजारातील जोखमीच्या अधीन नाही. ही योजना मर्यादित प्रीमियम मनी बॅक योजना आहे. या योजनेतील किमान मूळ विमा रक्कम 1 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ची ही योजना उच्च उत्पन्न गटातील लोकांना विचारात घेऊन सुरू करण्यात आली होती. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला फक्त 4 वर्षांसाठी दरमहा 94,000 रुपये प्रिमियम जमा करावे लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | अप्रतिम योजना आणि त्याचे फायदे, फक्त 4 वर्ष प्रीमियम भरून 1 कोटी परतावा मिळवा, सविस्तर वाचा
Investment Tips | LIC जीवन शिरोमणी योजना ही एक नॉन-लिंक्ड गुंतवणूक योजना आहे याचा अर्थ असा की ही योजना शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांची जीवन सुरक्षा हमी दिली जाते. या योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1 कोटी रुपये किमान परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्ही 14 वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | होय इतकी कमी गुंतवणूक, फक्त 71 रुपये जमा करत राहा आणि मॅच्युरिटीला मिळेल 48.75 लाख परतावा, डिटेल वाचा
Investment Tips | LIC न्यू एंडोमेंट प्लॅन या योजनेतील परिपक्वता कालावधी 12 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार आपल्या पॉलिसीचा कालावधी निवडू शकते. जर तुम्ही तुमच्या करिअरची नुकताच सुरुवात केली असेल तर, तुझी या प्लॅनमध्ये 35 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. आणि जर तुमचे वय 45+ असेल तर तुम्ही योजनेत पुढील 12 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Money Investment | महागाई वाढल्याने गुंतवणुकीवर परतावा सुद्धा मोठा हवा, ही सरकारी गुंतवणूक 15 वर्षांत 21 लाख देईल
Money Investment | कोरोना महामारीने सर्वांनाच झोडपूण काढले. त्यामुळे नुकतेच नागरिक यातून स्वत:ला सावरत आहेत. अशा परिस्थितीवर मात करूण बाहेर पडलेल्या प्रत्येक नागरिक सुरक्षित जिवणाचा शोध घेत आहे. बॅंकांमध्ये होणारे आर्थिक घोटाळे यासह अनेक बॅंका बूडीत देखील निघतात. त्यामुळे नागरिक पैशांच्या गुंतवणूकीत बॅंकेला डावलत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एलआयसीवर आजही गुंतवणूकदार विश्वास ठेवतात.
2 वर्षांपूर्वी -
Money Growth | तुम्ही गुंतवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवल्यास कधीच भासणार नाही पैशांची चणचण
Money Growth | पैसे एखाद्या ठिकाणी गुंतवताना वेगवेगळ्या बाजूने त्याचा आधी विचार करणे गरजेचे असते. तसे न केल्यास आपण केलेल्या गुंवणूकीचा अपल्याला काही काळाने त्रास होतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येत असतात. चांगल्या दिवसांमध्ये योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर आपल्या वाईट काळात आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आज या बातमीतून गुंतवणूकीच्या काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या सरकारी योजनेत छोटी गुंतवणूक करून मिळवा दरमहा पेन्शन, योजनेत करसूट सोबत मिळणार बरेच फायदे
Investment Tips | अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली होती. त्यावेळी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी सुरू केली होती, परंतु आता कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय 18 ते 40 वर्षे आहे ते या योजनेत पैसे गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळायला सुरुवात होते.
2 वर्षांपूर्वी -
Money Investment | आयुष्यभरासाठी आर्थिक चिंता मुक्त व्हायचे असल्यास ही योजना लक्षात ठेवा, फायदे-परतावा जाणून घ्या
Money Investment | LIC जीवन शांती पॉलिसी ही LIC ची जुनी जीवन अक्षय योजनेसारखीच नवीन योजना आहे. तुमच्याकडे जीवन शांती पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे तात्काळ वार्षिकी आणि दुसरा पर्याय आहे स्थगित वार्षिकी. ही एक सिंगल प्रीमियम योजना म्हणून ओळखली जाते. पहिल्या पर्यायानुसार गुंतवणूक केल्यास तुम्हाला तात्काळ वार्षिकी अंतर्गत, पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | फक्त 50 रुपये गुंतवून लाखोंचा रिटर्न देणारी ही सरकारी योजना तुम्हाला महित आहे का?
Investment Tips | कोरोना महामारीनंतर अनेकांच्या आयूष्या मोठे चढ उतार आले. यातून आता अनेक व्यक्ती सावरत आहेत. मात्र बाजारात सद्य स्थितीत रुपया घसत चालला आहे. तर रेपो दरात देखील वाढ होत आहे. आर्थिक बाबींमध्ये मार्कैटमध्ये कायम चढउतार सुरु आहेत. त्यामुळे सर्वच चिंतेत आहेत. अशात बाजारातील या चढउताराचा परिणाम आपल्या गुंतवणूकीवर होऊ नये असे प्रत्येकाला वाटते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS