महत्वाच्या बातम्या
-
iPhone 15 | मोठा डिस्प्ले असलेला iPhone 15 प्लस 15000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर खरेदीसाठी ग्राहक तुटून पडले
iPhone 15 | जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ आली आहे. फ्लिपकार्ट मोबाइल बोनांझा सेलमध्ये सध्या आयफोनचे मॉडेल्स मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहेत. सेलमध्ये मोठ्या स्क्रीन साइज असलेल्या आयफोन 15 वर ही सध्या सर्वात मोठी सूट मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
iPhone 15 | आयफोन 15 ची विक्री सुरू, मध्यरात्रीपासून दुकानांमध्ये तरुणांची गर्दी, 6000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार
iPhone 15 | आयफोनप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे. आयफोन १५ चे नवे मॉडेल आजपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. चांगली बाब म्हणजे अॅपल यावर 6000 रुपयांपर्यंत सूटदेखील देत आहे. आयफोन १५ सीरिजची सर्व मॉडेल्स आजपासून फिजिकल स्टोअर्स आणि अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.
1 वर्षांपूर्वी -
iPhone 15 | मोदींच्या नव्या भारतात iPhone 15 अमेरिका-दुबई पेक्षा महाग, किंमती पाहून म्हणाल 'हे कसलं मेक इन इंडिया'?
iPhone 15 | नुकताच अॅपलने आपला बहुप्रतीक्षित आयफोन 15 लाँच केला आहे. नव्या आयफोन १५ सीरिजमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे. याची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये असून ही किंमत आयफोन 15 च्या बेस 128 जीबी मॉडेलची आहे. भारतात त्यांची प्री-बुकिंग 15 सप्टेंबर 2023 सुरू झाली असून 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
iPhone 15 | आयफोन 15, आयफोन 15 प्लस भारतात लाँच, पहिल्यांदा टाइप C चार्जिंग पोर्ट, 48 मेगापिक्सेल कॅमेरा
iPhone 15 | ॲपलने आपल्या वार्षिक इव्हेंटमध्ये नवीन आयफोन सीरिज ॲपल आयफोन 15 आणि ॲपल आयफोन 15 प्लसचे अनावरण केले आहे. गेल्या वर्षी कंपनीने सादर केलेल्या ॲपल आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसचा हा पाठपुरावा आहे. नवीन ॲपल आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस डायनॅमिक आयलंड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. यात हाय रिझोल्यूशन ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
iPhone 15 | नवीन iPhone 15 सीरिज लाँचिंगबाबत महत्त्वाची अपडेट, जाणून घ्या काय आहे ॲपलचा प्लॅन?
iPhone 15 | ॲपल आयफोनप्रेमी पुढील महिन्यात नवीन आयफोन मॉडेल लाँच करण्यासाठी उत्सुक आहेत. दरवर्षी सप्टेंबरमध्ये नवे आयफोन सादर करण्याची ॲपलची परंपरा २०२३ मध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी आयफोन 15 सीरिजचे फोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना थोडा उशीर सहन करावा लागू शकतो, असे काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
iPhone 15 | आयफोन 15 ची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, लाँचिंगपूर्वीच सत्य समोर आले
iPhone 15 | जर तुम्ही अॅपलच्या आयफोन 15 सीरिजच्या लाँचिंगची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा थोडी अधिक लांबू शकते. एरवी सप्टेंबरमध्ये नवे आयफोन लाँच करण्यासाठी ओळखले जाणारी अॅपल आमपाणी यावर्षी 2023 मध्ये आयफोन 15 सीरिजच्या लाँचिंगला थोडा उशीर करू शकते. एका रिपोर्टनुसार, आयफोन 15 सीरिजचे स्मार्टफोन सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्येच बाजारात येऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
iPhone 15 Smartphone | आयफोन 15 लवकरच बाजारात लाँच होणार, तारखेसह महत्वाची माहिती इंटरनेटवर व्हायरल
iPhone 15 | युथ जनरेशन मध्ये Apple चे लव्हर आपल्याला पहायला मिळतील. जे मोबाईल लॉन्च झाल्याच्या काही वेळामध्येच Apple iPhone खरेदी करतात. गेल्या 7 सप्टेंबर रोजी Apple चा iPhone 14 लॉन्च झाला आहे. मात्र Apple चाहते आता iPhone 15 ची वाट पाहत आहेत. दरम्यान, iPhone 15 बद्दल काही अंदाज बांधले जात आहेत आणि iPhone 15 मध्ये यावेळी बरंच काही नवीन पाहायला मिळणार असल्याच्या अफवा देखील पसरवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी iPhone 14 लाँच करण्यापूर्वी यूजर्सने Apple ला नॉच काढायला सांगितले होते आणि Apple ने ते काढून डायनॅमिक आयलंड लाँच केले होते. मात्र आता iPhone 15 च्या स्पेसिफिकेशनबद्दलही अनेक दावे इंटरनेटवर व्हायरल होतं आहेत तसेच लीकमध्ये फोन 15 लॉन्च डेटचाही दावा केला जात आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50