महत्वाच्या बातम्या
-
iPhone 16 | आता iPhone 16 खरेदी करा ते सुद्धा 10 हजाराच्या सूटवर, झटपट फोन हातात, इथून करा ऑर्डर - Marathi News
iPhone 16 | क्विक कॉमर्स जेप्टो कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. यामध्ये 30000 हजारो रुपयांहून अधिक किंमत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बरे दहा हजारांची सूट देण्यात आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
iPhone 16 | अवघे 2497 रुपये भरून घरी आणा iPhone 16, दोन वर्ष EMI वर व्याज नाही, दमदार ऑफर्स - Marathi News
iPhone 16 | आयफोन 16 ची विक्री भारतात सुरू झाली आहे. अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि रिटेल स्टोअर्स या प्रीमियम स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि कॅशबॅक देत आहेत. आता याच भागात आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना ॲपल उत्पादनांवर इन्स्टंट कॅशबॅक आणि परवडणाऱ्या ईएमआयसह नवीन आयफोन खरेदी करण्याची संधी दिली आहे. याशिवाय Apple Watch 2,500 रुपये आणि एअरपॉड्सवर 1,500 रुपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक देखील मिळेल. ही ऑफर 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध आहे.
4 महिन्यांपूर्वी -
iPhone 16 | iPhone16 सीरिजची विक्री सुरू, सर्वच शहरांमध्ये ॲपल स्टोअरवर लांबच लांब रांगा, फीचर्स नोट करा - Marathi News
iPhone 16 | आयफोन 16 सीरिजची विक्री आज म्हणजेच शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 पासून भारतासह जगभरात सुरू झाली आहे. दिल्ली, मुंबईतील ॲपलस्टोअर्स सकाळपासूनच ग्राहकांसाठी खुले आहेत. रिपोर्टनुसार, लेटेस्ट आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स खरेदी करणाऱ्यांच्या या स्टोअर्सवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
iPhone 16 | आयफोन 16 ची प्रतीक्षा संपली! या तारखेला लाँच होणार लाँच, मिळणार हे भन्नाट फीचर्स
iPhone 16 | आयफोन युजर्ससाठी महत्त्वाची माहिती . ॲपलने आयफोन 16 सीरिज कधी लाँच होणार याची अधिकृत घोषणा केली आहे. हा नवा स्मार्टफोन 9 सप्टेंबरला लाँच होणार आहे. नव्या आयफोनसोबतच ॲपल नवीन स्मार्टवॉच आणि एअरपॉड्सही लाँच करू शकते. मात्र, लाँचिंग इव्हेंटमध्ये कोणती उत्पादने लाँच केली जातील, याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN