महत्वाच्या बातम्या
-
IPL New Teams Auction | नवीन IPL संघ आले समोर | ही दोन नवीन शहरे सामील झाली
जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 क्रिकेट लीग आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मध्ये आणखी दोन नवीन संघ जोडले गेले आहेत. आतापर्यंत 8 संघ या स्पर्धेत भाग घेत असत. दोन नवीन संघांची भर पडल्यानंतर पुढील वर्षापासून 10 संघ लीगमध्ये खेळतील. आतापर्यंत 8 संघ या स्पर्धेत भाग घेत असत. लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन आयपीएल संघांची सोमवारी घोषणा (IPL New Teams Auction) करण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 Final, CSK vs KKR | कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत चेन्नईने चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली
IPL 2021 च्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम खेळताना चेन्नईने 192/3 धावा (IPL 2021 Final, CSK vs KKR) केल्या. फाफ डु प्लेसिसने संघासाठी (86) धावा केल्या. 193 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताने 9 गडी गमावून 163 धावा केल्या आणि 27 धावांनी सामना गमावला.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 Final, CSK vs KKR | IPL 2021 मध्ये आज CSK आणि KKR दरम्यान अंतिम लढत
इंडियन प्रीमियर लीग 2021 चा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल. आजचा सामना दोन्ही संघांसाठी खूप (IPL 2021 Final, CSK vs KKR) खास आहे. त्यामुळे दोन्ही संघांना अधिक चांगली कामगिरी करायला आवडेल. आयपीएलमध्ये विक्रमी नऊ वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 | कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला | प्रथम गोलंदाजीचा निर्णय
जगातील अव्वल दर्जाची क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल. याच आयपीएलच्या 14 व्या पर्वातील अंतिम सामना आता अगदी तोंडावर आला आहे. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने आधीच अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. त्यानंतर आता दुसरा संघ कोणता? याचे उत्तर (IPL 2021 KKR vs DC Qualifier 2) आपल्याला आज मिळणार आहे. यासाठी शारजाहच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने भिडत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 RCB vs KKR | विराटने जिंकली नाणेफेक, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय
IPL-2021 मध्ये आज एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रथम क्वालिफायर -1 मध्ये पराभूत संघाशी खेळेल. पराभूत होणाऱ्या संघाचा (IPL 2021 RCB vs KKR) या सीजनमधील प्रवास संपून जाईल.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021, SRH vs MI Live Score | रोहित शर्मा 18 धावांवर बाद, मुंबईला पहिला धक्का
आयपीएल 2021 च्या लीग फेरीचा आज शेवटचा दिवस आहे. आज एकाच वेळी दोन सामने खेळवले जात आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक सामना खेळवला जात आहे. तर दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. मुंबईच्या संघाच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत, तर सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून (IPL 2021 SRH vs MI Live Score updates) पूर्णपणे बाहेर पडला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Points Table IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’ आत की बाहेर? | कसं ठरणार?
दडपणाखाली कामगिरी उंचावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सला अद्यापही यंदाच्या हंगामात बाद फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’मधील निर्णायक साखळी सामन्यात पाच वेळा विजेत्या मुंबईला ‘जिंकू किंवा मरू’ या धोरणासह खेळावे (Points Table IPL 2021) लागणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | MI vs RR Live Scorecard | मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
IPL फेज-2 आज पाचव्यांदा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत होत आहे. यावेळी रोहित शर्माने टॉस जिंकून RR ला पहिले फलंदाजीसाठी बोलावले. IPL-2021 फेज -2 मध्ये पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज राजस्थान रॉयल्सशी (IPL 2021 MI vs RR Live Scorecard) होत आहे. दोन्ही संघांचे 12-12 सामन्यात 10-10 गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोघांनाही उर्वरित सामने जिंकणे आणि त्यांचा नेट रन रेट सुधारणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | RCB vs PBKS Live Score | पावरप्लेपर्यंत RCB 55/0 | कोहली-पडिक्कलकडून फटकेबाजी
आयपीएल 2021 फेज -2 मध्ये दिवसाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBSK) यांच्यात खेळला जात आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा (IPL 2021 RCB vs PBKS Live Match) निर्णय घेतला आहे. 6 ओव्हरपर्यंत आरसीबीची धावसंख्या बिनबाद 55 धावा आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | KKR vs PBKS LIVE | शर्यतीत कायम राहण्यासाठी KKR ची धडपड, किंग्जसाठी 'करो या मरो'
आयपीएल 2021 चे सामने जस-जसे पुढे सरकत आहे. तसाच सामन्यांमधील रोमांच वाढत आहे. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये सामील होणाऱ्या काही संघांचा चेहराही स्पष्ट होत आहे, तर काही संघ अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहेत. आज स्पर्धेचा 45 वा सामना दुबईत कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि पंजाब किंग्ज (पीबीकेएस) यांच्यात (IPL 2021, KKR vs PBKS LIVE) होणार आहे
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | KKR Vs DC Live | KKR'चा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
IPL 2021 मध्ये दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (IPL 2021 KKR Vs DC Live) होणार आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सामन्याला सुरुवात झाली. कोलकात्याने संघात 2 बदल केले. दुखापतग्रस्त आंद्रे रसेलच्या जागी टीम साउथी आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप वॉरियरला टीममध्ये सामिल करण्यात आले. त्याचबरोबर दिल्लीने देखील दुखापतग्रस्त पृथ्वी शॉच्या जागी स्टीव्ह स्मिथला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | SRH Vs RR Live Match | आज राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद मध्ये सामना
आयपीएलच्या 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आज (IPL 2021 SRH Vs RR Live Match) आमनेसामने येतील. राजस्थान रॉयल्सला आजच्या सामन्यात विजय नोंदवावा लागेल जेणेकरून त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कायम राहील. तर सनरायझर्स हैदराबाद संघ राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल (SRH Vs RR Live Streaming). दोन्ही संघांमधील आजचा सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | CSK vs KKR Live Score | KKR'चं CSK'ला 171 धावांचे लक्ष | चेन्नईलाही धक्के सुरु
आयपीएल फेज -2 मध्ये आजही दोन सामने आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आहे. KKR ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 171/6 चा स्कोअर बनवला आहे. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSK ची धावसंख्या 10 ओव्हपर्यंत 1 गडी गमावून 89 धावा आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | DC vs RR Live Score | दिल्लीचे राजस्थानसमोर 155 धावांचे आव्हान
आयपीएल -2021 फेज 2 मध्ये आज डबल हेडर डे आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. सामन्याची सुरुवात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन केली. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 6 गडी गमावून 154 धावा केल्या आहेत. राजस्थानसमोर 155 धावांचे आव्हान आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | RCB Vs CSK LIVE | चेन्नई पुन्हा अव्वल स्थानी झेप घेणार? | चेन्नई सध्या दुसऱ्या स्थानावर
इंडियन प्रीमियर लीग (IPL-2021) च्या फेज -2 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांचा सामना रंगणार आहे. चेन्नई सध्या 8 सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यातील विजय त्यांना पुन्हा नंबर -1 वर पोहोचवेल.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | MI Vs KKR LIVE | आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स सामना रंगणार
आयपीएल 2021 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा खेळला नव्हता. यामुळे आजचा देखील सामना तो खेळणार की नाही याविषयी चर्चा रंगली आहे. पण रोहित शर्माने दिलेली प्रतिक्रिया पाहून तो जवळपास खेळणार असल्याचे निश्चित होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार
आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद असा सामना रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या संघाने ८ सामन्यात १२ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ ७ सामन्यात २ गुण मिळवत गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | PBKS vs RR | आज पंजाब आणि राजस्थान मैदानात | संभाव्य खेळाडूं कोण?
IPL 2021′ च्या दुसऱ्या टप्प्यात आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आणि सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ संध्याकाळी साडेसात वाजता दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आमनेसामने असतील. गुणतालिकेच पंजाब सातव्या तर राजस्थान सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजयाने सुरुवात करावी लागेल.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | KKR vs RCB LIVE | आरसीबीला मोठा धक्का | कर्णधार कोहली बाद
RCB आणि KKR मधील सामना आज IPL-2021 फेज -2 मध्ये खेळला जात आहे. RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, यानंतर सामन्याला सुरुवात झाली. सामन्यात, बंगलोरचा संघ आज कोरोना फ्रंटलाइन वॉरियर्सला पाठिंबा देण्यासाठी निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरली आहे. पहिल्या षटकापर्यंत आरसीबीचा स्कोअर बिनबाद 4 धावा आहे. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल संघासाठी फलंदाजी करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | MI vs CSK पहिला सामना आज | कुठली टीम बाजी मारणार?
IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धला दिमाखात सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिली मॅच खेळली जाईल. IPL मधील दोन दिग्गज टीममध्ये तगडा मुकाबला होणार आहे. एकीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स आणि दुसरीकडे मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो