महत्वाच्या बातम्या
-
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मिळेल 176 टक्के परतावा
IPO GMP | आयपीओच्या बाबतीत हा आठवडा खूप व्यस्त असणार आहे. पूर्वा फ्लेक्सीपॅकचा आयपीओ या आठवड्यात 27 फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 29 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या आयपीओवर गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ग्रे मार्केटमधून आनंदाची बातमी आहे. तेथे कंपनी दमदार कामगिरी करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एक्झिकॉम टेली-सिस्टम्स या इलेक्ट्रिक वाहन चार्जर निर्माता कंपनीचा IPO कंपनी 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची प्राइस बँड 135 रुपये ते 142 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या IPO चा आकार 429 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, GMP चे संकेत
IPO GMP | जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO ला रिटेल गुंतवणूकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या IPO ला ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी 2.12 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या कंपनीचा IPO 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 6 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर NII साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 80 टक्के सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला, शेअरची किंमत 45 रुपये, एक दिवसात कमीतकमी 100% परतावा मिळेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कलाहरिधन ट्रेंड्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीचा IPO 15 फेब्रुवारी 2024 रोजी ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीचे शेअर्स 23 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, GMP आकडा समोर आला
IPO GMP | साध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. 15 फेब्रुवारी 2024 पासून थाई कास्टिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत खुला असेल. थाई कास्टिंग कंपनीच्या IPO बाबत अनेक सकारात्मक बातम्या येत आहेत. ओपनिंगच्या पहील्याच दिवशी या कंपनीचा IPO 1.49 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. Thaai Casting IPO GMP
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी कमीतकमी 165 टक्के परतावा मिळेल, अल्पावधीत पैसा वाढवा
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीचा IPO लवकरच शेअर बाजारात लाँच होणार आहे. सौर ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीचा IPO 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. अँकर गुंतवणूकदार 7 फेब्रुवारी पासून या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | बावेजा स्टुडिओ IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई हॊईल, GMP पहा
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या हरमन बावेजा यांच्या मालकीच्या कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर्स बाजारात लाँच होणार आहे. या कंपनीचे नाव, बावेजा स्टुडिओ असे आहे. या कंपनीचा IPO 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | कुबेर पावणार! पहिल्याच दिवशी 240 टक्के परतावा देणार 33 रुपयांचा IPO शेअर, तुमची खरेदी केला?
IPO GMP | मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीच्या IPO वर गुंतवणुकदारांनी तब्बल 987 पट अधिक बोली लावली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | मार्ग श्रीमंतीचा! 33 रुपयांचा IPO शेअर पहिल्याच दिवशी 166 टक्के परतावा देईल, मजबूत कमाई होणार
IPO GMP | मॅक्सपोजर या गडिजिटल मीडिया आणि मनोरंजन कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. 17 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचा IPO इश्यू 904.86 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. मॅक्सपोजर कंपनीच्या IPO मधील 44.4 लाख शेअर्सच्या ऑफरवर गुंतवणूकदारांनी 401.75 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली आहे. प्रचंड सबस्क्रिप्शनच्या बाबतीत मॅक्सपोजर कंपनीचा आयपीओने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी KC Energy & Infra या SME कंपनीचा IPO 1,000 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. MaxPosure IPO
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, मेडी असिस्ट हेल्थकेअर IPO GMP ने दिले फायद्याचे संकेत
IPO GMP | मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. नुकताच या कंपनीने आपल्या अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 351.50 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 418 रुपये किमतीवर 84,08,449 शेअर्स वाटप केले आहे. या कंपनीच्या IPO मध्ये तब्बल 18 कंपन्यांनी अँकर गुंतवणूकदारांनी पैसे लावले आहेत. यापैकी 11 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! IPO शेअरची प्राईस बँड 45 रुपये, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा
IPO GMP | अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सीज कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 ते सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सीज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 45 रुपये निश्चित केली होती. या IPO इश्यूमध्ये कंपनीने एका लॉट अंतर्गत 3000 शेअर्स ठेवले आहेत. या कंपनीच्या प्रवर्तक गटात अरविंद कांतीलाल शाह, विनीत अरविंद शहा, पारुल अरविंद शहा आणि चिंतन अरविंद शहा सामील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
New IPO | पुढील आठवड्यात 3 आयपीओ येणार | गुंतवणुकीपूर्वी संपूर्ण तपशील जाणून घ्या
आगामी आठवडा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत खास असणार आहे. कुठे एकीकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदार 17 मेची वाट पाहत आहेत. या दिवशी एलआयसीचे (एलआयसी आयपीओ) शेअर्स लिस्ट करायचे आहेत. त्याचवेळी दुसरीकडे एकापाठोपाठ एक आयपीओही रांगेत आहेत. पुढील आठवड्यात आणखी तीन आयपीओ लाँच होणार आहेत. ते म्हणजे पॅराडिप फॉस्फेट आयपीओ, अथोस आयपीओ आणि इमुद्रा आयपीओ.
3 वर्षांपूर्वी -
IPO Investment | व्हीनस पाइप्स आणि डेल्हीवरीचा आयपीओ पैसा देणार की कंगाल करणार? | GMP ने जाणून घ्या
गेल्या व्यावसायिक सप्ताहात दोन मोठ्या कंपन्यांचे प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) सुरू करण्यात आले. व्हीनस पाइप्स अँड ट्युब्स आणि दिल्ली या कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओवर पैज लावणारे गुंतवणूकदार शेअर बाजारात लिस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. या दोन्ही कंपन्यांना शेअर बाजारात कसा प्रतिसाद मिळतो, हे ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच जीएमपीच्या आधारे जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC