महत्वाच्या बातम्या
-
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | मागील काही महिन्यांपासून IPO गुंतवणूक मोठा परतावा देणारी ठरत आहे. त्यामुळे IPO गुंतवणूकदारांसाठी अजून एक संधी मिळणार आहे. या आठवड्यात अनेक IPO लाँच होणार आहेत. त्यापैकी एका IPO ची ग्रे मार्केटमध्ये मागणी वाढली आहे. (लक्ष्य पॉवरटेक लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | मागील काही महिन्यात IPO गुंतवणुकीतून मोठी कमाई होत असल्याने लोकांनी IPO गुंतवणुकीला खूप महत्व दिलं आहे. अनेक IPO मध्ये गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या दिवशीच मल्टिबॅगर कमाई केली आहे. त्यामुळे सध्या लोकं मार्केट मध्ये येणाऱ्या नवीन IPO कडे लक्ष लावून असतात.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - Marathi News
IPO GMP | शेअर बाजारात झटपट कमाईचा मार्ग म्हणजे IPO गुंतवणूक असं मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळतंय. अनेक IPO लिस्टिंगच्या दिवशीच मल्टिबॅगर परतावा देत आहेत. त्यामुळे आगामी IPO वर सुद्धा गुंतवणूकदारांची नजर आहे. त्याच गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. (गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, मोठ्या कमाईची संधी - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 8 ऑक्टोबर 2024 ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 264.10 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. लवकरच गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. (गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आपण डिफ्यूजन इंजिनिअर्स कंपनीच्या आयपीओबाबत माहिती जाणून घेणार आहोत. डिफ्यूजन इंजिनिअर्स या कंपनीचा आयपीओ 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा आयपीओ स्टॉक जबरदस्त कामगिरी करत आहे. (डिफ्यूजन इंजिनिअर्स कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, संधी सोडू नका, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, रु.15000 गुंतवा, 7500 प्रॉफिट निश्चित - Marathi News
IPO GMP | जर तुम्हीही इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओमध्ये पैसे गुंतवले तर उद्यापासून तुम्हाला कमाईची संधी मिळेल. मनबा फायनान्सचा आयपीओ उद्या म्हणजेच 23 सप्टेंबरला खुला होणार आहे. या इश्यूच्या शेअर्ससाठी 25 सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. 30 सप्टेंबर रोजी कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) मध्ये सूचीबद्ध होतील.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारातील IPO स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नॉर्दर्न आर्क कॅपिटल या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचा 777 कोटी रुपये मूल्याचा आयपीओ 16 सप्टेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा IPO 19 सप्टेंबर 2024 पर्यंत खुला असेल. नॉर्दर्न आर्क कॅपिटल कंपनीच्या आयपीओची किंमत बँड 249-263 रुपये प्रति शेअर असेल. (नॉर्दर्न आर्क कॅपिटल कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! स्वस्त IPO शेअरची ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त क्रेझ, संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान ओसेल डिव्हाइसेस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO साठी 160 रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे या कंपनीचे शेअर्स फक्त NSE वर सूचिबद्ध करणे नियोजित आहे. (ओसेल डिव्हाइसेस कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | IPO शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, लिस्टिंगच्या दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत - Marathi News
IPO GMP | बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO 2024 या वर्षातील सर्वाधिक चर्चित आयपीओ मनला जात आहे. 6560 कोटी रुपये मूल्य असलेल्या या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO आतापर्यंत एकूण 67.41 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 7.38 पट तर QIB चा कोटा 222.05 पट आणि NII चा कोटा 43.96 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. (बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होऊ शकता, संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या IPO बबात माहिती देणार आहोत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 163-172 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचा IPO 13-18 सप्टेंबर दरम्यान गुंतवणूकीसाठी खुला केला जाईल. मोठे अँकर गुंतवणूकदार या IPO मध्ये 12 सप्टेंबर रोजी गुंतवणूक करू शकतात. (वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मोठ्या कमाईची संधी सोडू नका, फायदा घ्या - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच एथर एनर्जी कंपनीचा (Ather Energy LTD IPO) IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी एथर एनर्जीने सोमवारी आपल्या IPO साठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. यामध्ये कंपनीने 3,100 कोटी रुपये किमतीचे फ्रेश शेअर्स इश्यू करून भांडवल उभारणी करणार असल्याची माहिती दिली आहे. (एथर एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | श्री तिरुपती बालाजी अॅग्रो ट्रेडिंग कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी हा आयपीओ 18.16 पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, सुमारे 170 कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीत 1,43,08,000 शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत 25,98,48,180 शेअर्ससाठी बोली लागली होती.
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये मोठी चर्चा - Maharashtranama Marathi
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. (P N Gadgil Jewellers LTD GMP)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ
IPO GMP | श्री तिरुपती बालाजी ऍग्रो ट्रेडिंग कंपनीचा पब्लिक इश्यू आज, 5 सप्टेंबरपासून बोलीसाठी खुला झाला असून तो सोमवार, 9 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. आयपीओला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. हे 6.36 वेळा सब्सक्राइब झाले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | पैसे तयार ठेवा! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मोठ्या कमाईची संधी
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच बाजार स्टाईल रिटेल कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 370-389 रुपये निश्चित करण्यात आली आहे. (बाजार स्टाईल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ( इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी पैसा दुप्पट होईल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच प्रीमियर एनर्जी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 27 ऑगस्ट 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करत आहे. या कंपनीचा IPO 29 ऑगस्ट रोजी बंद होईल. ( प्रीमियर एनर्जी कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच प्रीमियर एनर्जी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ही कंपनी मुख्यतः सोलर सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करते. प्रीमियर एनर्जी लिमिटेड कंपनीचा IPO 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 427-450 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ( प्रीमियर एनर्जी लिमिटेड कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच रिसोर्सफुल ऑटोमोबाईल कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा आयपीओ 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. ( रिसोर्सफुल ऑटोमोबाईल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती