महत्वाच्या बातम्या
-
IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP
IPO Watch | शुक्रवार 27 डिसेंबर पासून सिटीकेम इंडिया लिमिटेड कंपनीचा लाँच करण्यात आला आहे. सिटीकेम इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. या आयपीओ मार्फत सिटीकेम इंडिया लिमिटेड कंपनी 12.60 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओ मार्फत कंपनी 18,00,000 इक्विटी शेअर्स नव्याने जारी करणार आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP
IPO Watch | स्टॉक मार्केट आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 2024 वर्षी चांगला नफा देणारे ठरले आहे. आता नवीन वर्षात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी चालून आली आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP
IPO Watch | आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओ 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ४४.८० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या कंपनीचा शेअर एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध करण्यात येणार आहे. या आयपीओबद्दल अधिक जाणून घ्या.
2 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
IPO Watch | या महिन्यात बहुतेक आयपीओ मार्फत गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. आता नवीन वर्षात आयपीओमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजे 1 जानेवारी लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस लिमिटेड कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओ’मार्फत लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस कंपनी २५ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उभारणार आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP
IPO Watch | आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओ गुरुवार २६ डिसेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स आयपीओसाठी ३० डिसेंबर २०२४ पर्यंत बोली लावता येणार आहे. आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स आयपीओसाठी १३ ते १४ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP
IPO Watch | युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड कंपनी आयपीओ २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओ शेअर प्राइस बँड ७४५ ते ७८५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओ’मध्ये गुंतवणूकदारांना एका लॉट मध्ये १९ शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४, ९१५ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | कुबेर पावला! स्वस्त IPO शेअरने एकदिवसात 181 टक्के परतावा दिला, असे IPO निवडा
IPO Watch | पहिल्याच दिवशी विभोर स्टील ट्यूब्सच्या शेअर्सने बाजारात दबदबा निर्माण केला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (एनएसई) विभोर स्टील ट्यूब्सचा शेअर 181 टक्क्यांच्या दमदार तेजीसह ४२५ रुपयांवर लिस्ट झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO Watch | कुबेर पावला! 33 रुपयाच्या IPO शेअरने एकदिवसात दिला 339 टक्के परतावा, खरेदी करणार?
IPO Watch | मॅक्सपोझर लिमिटेडने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. मॅक्सपोझर लिमिटेडचा शेअर 339.39 टक्क्यांच्या तेजीसह 145 रुपयांवर बाजारात लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स 33 रुपयांना आढळले.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO