महत्वाच्या बातम्या
-
IRB Infra Share Price | 6 महिन्यात पैसे दुप्पट झाले, 63 रुपयाचा शेअर स्वस्तात खरेदी करा, मालामाल करणार
IRB Infra Share Price | नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. तर मंगळवारी या कंपनीचे शेअर्स प्रचंड विक्रीच्या दबावात खाली आले होते. आज देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ( IRB इन्फ्रा कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | भरवशाचा स्वस्त शेअर अजून स्वस्तात खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आज अक्षरशः तळ गाठला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. तर आज या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. हा लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालांचा परिमाण आहे. सोमवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 13 टक्के वाढीसह 74.60 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 16.07 टक्के घसरणीसह 61.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 58% परतावा, पुढे तेजी येणार? स्टॉक 'Hold' करावा की Sell?
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 30 मे रोजी शेअर बाजार उघडताच आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये मोठी ब्लॉक डील पाहायला मिळाली होती. त्यानंतर हा स्टॉक 13 टक्के घसरला होता. या ब्लॉक डीलमध्ये एकूण 32.85 कोटी शेअर्स 65 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड झाले होते. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 5.4 टक्के आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | स्वस्त IRB शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 163% परतावा
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत हा शेअर 86 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 72.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर
IRB Infra Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक नवीन विक्रमी पातळीवर पोहचला होता. शुक्रवारी निफ्टी इंडेक्स पहिल्यांदा 23000 च्या पार गेला होता. व्होडाफोन आयडियासह अनेक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती.
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 68.34 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक प्रॉफिट बुकींगमुळे रेड झोनमध्ये आडकला. आज सकाळी या कंपनीच्या शेअरची ओपनिंग हिरव्या निशाणीवर झाली आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | अवघ्या 6 महिन्यात 100% परतावा देणारा IRB इन्फ्रा शेअर खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड तेजीसह व्यवहार करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात 10 टक्के वाढीसह 59.25 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर शेअर मालामाल करणार, मिळेल 58 टक्के परतावा, टार्गेट प्राइस अपग्रेड
IRB Infra Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी )
9 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | कमाईची मोठी संधी! 62 रुपयाचा शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, टार्गेट प्राईस जाहीर
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र तज्ञांच्या मते लवकरच हा स्टॉक 90 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | शेअरची किंमत 41 रुपये! ऑर्डरबुक मजबूत असलेला IRB इन्फ्रा शेअर मल्टिबॅगर परताव्याच्या दिशेने सुसाट
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.34 टक्के वाढीसह 43.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्समध्ये उसळी, शेअरची किंमत 33 रुपये, कंपनीला 4428 कोटीचे नवीन कंत्राट मिळाले
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 34.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला.
1 वर्षांपूर्वी -
GTL Infra Vs IRB Infra Share | कोणता शेअर फायद्याचा? GTL इन्फ्रा की IRB इन्फ्रा शेअर? कोणता शेअर मजबूत फायद्याचा पहा
GTL Infra Vs IRB Infra Share | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मार्च 2023 च्या शेवटी या कंपनीचे शेअर्स 22.50 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. टोल व्यवस्थापन करणाऱ्या या कंपनीचा शेअर नंतर तेजीत आला आणि शेअरची किंमत आपल्या उच्चांक किमतीवर पोहचली होती.
1 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | लॉटरी लागली! या शेअरने 498% परतावा दिला प्लस स्टॉक स्प्लिटने गुंतवणूकदार मालामाल, स्टॉक डिटेल्स पहा
IRB infra Share Price | राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते बनवणाऱ्या IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 498 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले होते की, कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय घेतला. या स्टॉक स्प्लिट प्रस्तावाला कंपनीचे शेअर्स धारक आणि स्टॉक मार्केट नियामक सेबीकडून मंजुरी मिळण्यास अवकाश आहे. तथापि बाजाराला कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेली स्टॉक स्प्लिट ऑफर आवडली नाही, परिणामस्वरूप शेअरची किंमत 7.84 टक्के घसरली असून शेअर 265.70 रुपये किमतीवर आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या