IRCTC Cancel Ticket | आता ट्रेन चार्ट बनवल्यानंतरही तुम्हाला कॅन्सल झालेल्या तिकिटांचा रिफंड मिळेल, या स्टेप फॉलो करा
रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजच्या युगात भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अशावेळी रेल्वेशी संबंधित अपडेट्सची माहिती असणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमुळे रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्हाला रेल्वेचं तिकीट रद्द करावं लागतं. अशा परिस्थितीत तुम्हाला तिकीट रद्द केल्याचा परतावा मिळेल. ही माहिती देताना भारतीय रेल्वेने सांगितले की, चार्ट बनवल्यानंतर कोणत्याही कारणाने रेल्वेचं तिकीट रद्द केलं तरी तुम्ही रिफंडचा दावा करू शकता.
2 वर्षांपूर्वी