IRCTC FTR Service | मित्रांसह किंवा कुटूंबासह गटांमध्ये ट्रेन प्रवास करण्यासाठी तिकीट बुकिंग कसे कराल?, असं मिळेल कन्फर्म तिकीट
IRCTC FTR Service | ट्रेन रिझर्वेशन करताना, लोकांना अजूनही एक समस्या भेडसावते, विशेषत: मित्रांसह किंवा कुटूंबासह गटांमध्ये प्रवास करताना, ती म्हणजे ते एकमेकांच्या शेजारी जागा आरक्षित करू शकत नाहीत. मात्र, तुमच्या प्रवासाचे नियोजन असेल, तर भारतीय रेल्वे तुम्हाला रेल्वेचा डबा किंवा संपूर्ण गाडी तुमच्या प्रवासासाठी सहज आरक्षित करू देते. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) फुल टॅरिफ रेट किंवा एफटीआर सर्व्हिस (एफटीआर सर्व्हिस) च्या मदतीने जर कोणी मोठ्या ग्रुपसोबत प्रवास करत असेल तर अशा बुकिंगचा लाभ घेता येईल.
2 वर्षांपूर्वी