महत्वाच्या बातम्या
-
IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC
IRCTC Share Price | IRCTC लिमिटेड कंपनी शेअर बुधवार 16 ऑक्टोबर रोजी 0.14 टक्के घसरून 894.05 रुपयांवर (NSE: IRCTC) पोहोचला होता. IRCTC लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 71,392 कोटी रुपये आहे. स्टॉक मार्केट टेक्निकल विश्लेषक सोनी पटनायक यांनी IRCTC लिमिटेड कंपनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (IRCTC लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
IRCTC Share Price | आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 45 टक्के वाढली होती. ( इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRCTC Share Price | रेल्वेचा मालामाल करणारा शेअर! मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळेल, अधिक जाणून घ्या
IRCTC Share Price | आयआरसीटीसीचे शेअर्स : शेअर बाजारात शेअर्स खरेदीवर मिळणाऱ्या परताव्याबरोबरच डिव्हिडंडचा ही गुंतवणूकदारांना आर्थिक फायदा होतो. या पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या भागधारकांना लाभांश देण्याचे संकेत दिले आहेत. वास्तविक, कंपनी 7 नोव्हेंबर रोजी तिमाही आणि सहामाही निकाल जाहीर करेल.
1 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | रेल्वे शेअर्स सुसाट! IRCTC शेअर्समध्ये तेजी, कमाई करण्यासाठी शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस तपासून घ्या
IRCTC Share Price | मागील काही महिन्यांत रेल्वे कंपन्यांच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मात्र पुढील काही दिवसांत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम म्हणजेच IRCTC स्टॉक मध्ये मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते IRCTC कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 850 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी IRCTC स्टॉक 2.06 टक्के घसरणीसह 705.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | IRCTC शेअरबाबत मोठी बातमी! स्टॉकवर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या तज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस
IRCTC Share Price | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेर म्हणजेच IRCTC कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. भारतीय रेल्वेच्या मालकीच्या या PSU कंपनीने अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी सीमा कुमार यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय कमलेश कुमार मिश्रा यांच्याकडे IRCTC पर्यटन आणि विपणन विभागाचे संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. दरम्यान IRCTC कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 645.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 643.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | गुंतवणुकदारांना मालामाल करणारा शेअर 27.91 टक्क्याने स्वस्त मिळतोय, स्वस्तात खरेदी करावा का?
IRCTC Share Price | IRCTC म्हणजेच ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स घसरुन आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले आहेत. मागील एका महिन्यात IRCTC कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा जास्त कमजोर झाले आहेत. मागील 3 महिन्यांत IRCTC कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मागील एक वर्षात IRCTC कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना फार निराश केले आहे. या काळात शेअरची किंमत 27.91 टक्के खाली आली आहे. IRCTC कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 840.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 557 रुपये होती. उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत IRCTC कंपनीचे शेअर्स 271 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45,552 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी IRCTC कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 569.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Indian Railway Catering & Tourism Corporation Ltd)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | आयआरसीटीसी शेअर तेजीत, रेटिंग वाढवली, तज्ज्ञांकडून स्टॉकसाठी नवीन टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
IRCTC Share Price | ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘आयआरसीटीसी’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात वाढू शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. आयआरसीटीसी ही कंपनी मुख्यतः रेल्वे तिकीट बुकिंग व्यवसायाशी संबंधित आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत 256 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मजबूत तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ज्ञ आयआरसीटीसी स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स बेस बिल्डिंग मोडमधून बाहेर पडतील आणि लवकरच 750 रुपयांच्या पार जातील. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 644.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRCTC Share Price | IRCTC Stock Price | Indian Railway Catering & Tourism Corporation Share Price | Indian Railway Catering & Tourism Corporation Stock Price | BSE 542830 | NSE IRCTC)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | गुंतवणूकदारांसाठी रिटर्न मशीन ठरलेल्या IRCTC शेअरमध्ये 5% घसरण, स्टॉकचं पुढे काय होणार?
IRCTC Share Price | आजच्या व्यवहारात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) शेअर्सची विक्री होताना दिसत आहे. ‘आयआरसीटीसी’चे शेअर्स ट्रेडिंगमध्ये सुमारे ५ टक्क्यांनी घसरून ६९६ रुपयांवर आले आहेत. बुधवारी आयआरसीटीसीचा शेअर 735 रुपयांवर बंद झाला. वास्तविक, सरकार कंपनीतील आपला ५ टक्के हिस्सा ऑफर फॉर सेलच्या (ओएफएस) माध्यमातून विकणार आहे. या बातमीमुळे गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली असून शेअरची विक्री झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRCTC Share Price | IRCTC Stock Price | BSE 542830 | NSE IRCTC)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | हे शेअर्स 40 टक्क्यांपर्यंत घसरले | गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीची सुवर्ण संधी
देशांतर्गत शेअर बाजारासाठी 2021 हे वर्ष खूप चांगले आहे. अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला असून त्यांच्या शेअरनी नवीन उंची गाठली आहे. मात्र, या वर्षी शेअर बाजारात बरीच अस्थिरता दिसून आली. नवीन उच्चांक गाठल्यानंतर अनेक हेवीवेट स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFC AMC Share Price), इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC Share Price), एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि सेल या अशा कंपन्या (Hot Stocks) आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या कंपन्यांचे शेअर 40 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | IRCTC शेअर्स 15 टक्के स्वस्त झाले | आता शेअर रु.930 टार्गेट प्राईस
भारतासह जगभरातील शेअर बाजारांची घसरण सुरूच आहे. सर्व समभागांमध्ये तीव्र सुधारणा आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर्स गेल्या एका आठवड्यात जवळपास 8 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, IRCTC शेअर्स या वर्षात आतापर्यंत सुमारे 15 टक्क्यांनी घसरले आहेत. शेअर बाजारातील (IRCTC Share Price) तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आयआरसीटीसीच्या शेअर्सची ही घसरण बाजारात घबराट विक्रीमुळे झाली आहे, अन्यथा या शेअरचा रशिया-युक्रेन युद्धाशी काहीही संबंध नाही.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50