महत्वाच्या बातम्या
-
Portability of Health Insurance | मोबाईल नंबरप्रमाणे तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याची सुविधाही उपलब्ध असेल
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) वैयक्तिक अपघात विमा पॉलिसींच्या नूतनीकरणाशी संबंधित नियम बदलण्याची योजना करत आहे. या संदर्भात, IRDA ने एक्सपोजर ड्राफ्ट जारी केला आहे. मसुद्यानुसार, पॉलिसीधारकाच्या जोखीम प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यास विमा कंपन्या सूट देऊ शकतील. याशिवाय आरोग्य विमा आणि जीवन विम्याशी संबंधित नियमांमध्ये बदलही (Portability of Health Insurance) एक्सपोजर मसुद्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
विमा कंपनीने तुमचा क्लेम फेटाळल्यास काय करावे? | जाणून घ्या प्रक्रिया
अनेकांना आरोग्य संबंधित समस्येमुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. यानंतर आता अनेकांनी विविध विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी विनंती केली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या या बऱ्याच कारणांमुळे लोकांचे दावे नाकारत आहेत, मग अशा प्रकारे तक्रार करू शकता. जर तुम्हीही एखाद्या विमा कंपनीवर नाराज असाल किंवा तुम्हाला विमा कंपनीची तक्रार करायची असेल, तर तुम्हीही हे करु शकता. यासाठी तुम्ही IRDA कडे विमा कंपन्यांची तक्रार करु शकता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK