महत्वाच्या बातम्या
-
Agent Portability Option | तुमचा इन्शुरन्स एजंट चांगली आणि वेळेवर सर्व्हिस देत नाही?, मग आता तुमचा इन्शुरन्स एजंट सुद्धा बदलू शकता
Agent Portability Option | देशात लवकरच, विमाधारकांना इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एजंट पोर्टेबिलिटी पर्यायाचा दिला जाणार आहे. या नवीन नियमानुसार विद्यमान एजंटला तुमच्या इन्शुरन्स प्रीमियमवर मिळणारे कमिशन पोर्टेबिलिटीनंतर नवीन एजंटला दिले जाईल. आतापर्यंत देशात असा पर्याय उपलब्ध नव्हता. यामुळे आता एलआयसीसह अनेक विमा कंपनीच्या पॉलिसी घेणाऱ्या करोडो ग्राहकांना दुसरा पर्याय निवडता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Health Insurance Alert | तुमच्याकडे या कंपनीची हेअल्थ इन्शुरंस पॉलिसी आहे का? | IRDAI'ने केलं सावध
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने आरोग्य विमा योजना खरेदी करणाऱ्या लोकांना सतर्क केले आहे. दोन दिवसांपूर्वी, 13 एप्रिल, 2022 रोजी, भारतीय विमा नियामक IRDA ने अनधिकृत, नोंदणी नसलेल्या वेबसाइट, even.in वरून आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याविरुद्ध जनहित चेतावणी जारी केली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून आरोग्य विमा पॉलिसी खरेदी (Insurance Alert) करणाऱ्या लोकांनी IRDA च्या या सल्ल्याकडे लक्ष द्यावे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल