महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA
IREDA Share Price | आठवड्याभरात स्टॉक मार्केट निफ्टी 50 निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वाढून 24,005 वर पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्स 0.67 टक्क्यांनी वाढून 79,223 वर पोहोचला होता. आठवड्याभरात स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांकांनी बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकत अनुक्रमे 1.67% आणि 1.48% वाढ नोंदवली आहे. शेअर बाजारातील या चढ-उतारात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. केंद्र सरकारने हरित ऊर्जेवर भर दिल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. भारत सरकारने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत येऊ शकतात. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरच्या तेजी मागील हेच प्रमुख कारण आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही स्टॉक मार्केटमध्ये खरेदीचा मूड पाहायला मिळाला. एनएसई निफ्टीमध्ये जवळपास १२५ अंकांची वाढ होऊन तो २३८५० वर पोहोचला होता. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत मिळत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | पीएसयू इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी पीएसयू इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मजबूत तेजी आली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर बुधवारी तुफान तेजीत होता. डिसेंबर २०२४ तिमाही संबंधित बिझनेस अपडेटनंतर इरेडा कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | देशांतर्गत स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी २०२४ हे वर्ष खूप सकारात्मक ठरले आहे. एनएसई निफ्टी २६,२०० वर पोहोचला होता, तर बीएसई सेन्सेक्स देखील ८६,००० अंकांवर पोहोचला होता. पण सप्टेंबर महिन्यापासून मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच या महिन्यात सुरू झालेल्या विक्री आणि घसरणीमुळे स्टॉक मार्केट ९ ते १० टक्क्यांनी घसरला होता. आता २०२५ ला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने शेअर बाजार विश्लेषकांनी ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारी सकाळी स्टॉक मार्केटमध्ये सपाट सुरुवात झाली होती, परंतु दुपारी त्यात मोठी घसरण झाली होती. विशेष म्हणजे मागील सलग 5 दिवस स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. निफ्टी 364 अंकांनी घसरून 23,587 वर बंद झाला. सेन्सेक्स 1176 अंकांनी घसरून 78,041 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 816 अंकांनी घसरून 50,759 वर बंद झाला.
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA
IREDA Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात सुरवातीला मोठी घसरण पाहायला मिळाली होती, परंतु स्टॉक मार्केट बंद होताना मोठी उसळी घेऊन बंद झाला होता. मात्र इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर 1.53 टक्क्यांनी घसरून 217.65 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमधील काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्येच मल्टिबॅगर परतावा (SGX Nifty) दिला आहे. पीएसयू इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्ह एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर देखील गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा (Gift Nifty Live) ठरला आहे. शेअर बाजारात पदार्पण झाल्यापासून गुंतवणूकदारांची कमी कालावधीत मोठी कमाई झाली आहे. आता आनंद राठी ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत दिले आहेत. (इरेडा कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील तेजीला ब्रेक (SGX Nifty) लागला आहे. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. शुक्रवारी ट्रेडिंग अंती बीएसई सेन्सेक्स 56.74 अंकांनी घसरून 81,709.12 वर बंद झाला होता. तर एनएसईचा निफ्टी 50 इंडेक्स 30.60 अंकांनी घसरून 24,677.80 वर बंद झाला होता. दरम्यान, मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत आनंद राठी ब्रोकरेज फर्मने सकारात्मक संकेत दिले आहेत. (इरेडा कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA
IREDA Share Price | मागील ३ दिवस स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी असल्याचं (SGX Nifty) पाहायला मिळतंय. स्टॉक मार्केटमधील या तेजीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला (Gift Nifty Live) मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना देखील परतावा मिळतोय. दरम्यान, ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी पीएसयू इरेडा लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार - SGX Nifty
IREDA Share Price | मागील काही दिवसांमध्ये इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून (NSE: IREDA) आली आहे. गेल्या ५ दिवसात इरेडा शेअर 7.50 टक्क्यांनी वाढला आहे. यापूर्वी इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर (Gift Nifty Live) परतावा दिला आहे. इरेडा शेअर पुढे अजून तेजीत येणार आहे याचे संकेत मिळत आहेत. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU इरेडा शेअर मालामाल करणार, चार्टवर संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty
IREDA Share Price | मागील काही दिवसांपासून इरेडा लिमिटेड कंपनी शेअर मजबूत (NSE: IREDA) तेजीत आहे. गुरुवारी इरेडा कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली होती, तर शुक्रवारी 1.54% घसरून 205.20 रुपयांवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. सलग पाचव्या दिवशी इरेडा कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. इरेडा कंपनी शेअर्सबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
IREDA Share Price | शुक्रवारी सकाळी सकारात्मक जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी दिसून (NSE: IREDA) आली होती. शुक्रवारी शेअर बाजाराचे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही तेजीत (Gift Nifty Live) होतं. शुक्रवारी निफ्टीमध्ये वाढ होऊन २४००० च्या पातळीजवळ पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी इरेडा शेअर 2.50 टक्के घसरून 203.20 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवार 28 नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्यास (NSE: IREDA) पाहायला मिळालं. स्टॉक मार्केट निफ्टी 50 24,274 वर उघडला, तर सेन्सेक्स किरकोळ वाढीसह 80,282 वर उघडला होता. स्टॉक मार्केट निफ्टीसाठी सपोर्ट लेव्हल 24,200 ते 24,100 च्या आसपास दिसत आहे. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मालामाल करणार इरेडा कंपनी शेअर, मिळेल 100% परतावा, कमाईची मोठी संधी - NSE: IREDA
IREDA Share Price | बुधवारी सकाळी स्टॉक मार्केटची सुरुवात नकारात्मक झाली होती. मात्र, काही वेळाने शेअर बाजारात तेजी पाहायला (NSE: IREDA) मिळाली होती. 30 शेअर्सचा निर्देशांक 303.72 अंकांनी वधारून 80,307.78 अंकांवर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 98.40 अंकांच्या वाढीसह 24,292.90 अंकांवर पोहोचला होता. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी हा शेअर 3.74 टक्के वाढून 197.55 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदीला गर्दी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | मंगळवारी इरेडा लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: IREDA) मिळाली होती. मंगळवारी इरेडा शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी इरेडा शेअर 0.44 टक्के वाढून 190.80 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA
IREDA Share Price | सोमवारी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये घसरण (NSE: IREDA) झाली होती. मागील 1 महिन्यात इरेडा शेअर 12 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे इरेडा शेअर्स गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मागील १ वर्षात या शेअरने 212% परतावा दिला आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA
IREDA Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतणूकदारांची चिंता वाढली आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 239.69 अंकांनी घसरून 78,435.49 अंकांवर (NSE: IREDA) पोहोचला होता. तर NSE निफ्टी 103.15 अंकांनी घसरून 23,780.30 अंकांवर पोहोचला होता. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.11 टक्के घसरून 188.45 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमध्ये अस्थिर वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदारांनी अधिक सावधगिरी (NSE: IREDA) बाळगली पाहिजे. मागील आठवड्यात पहिल्या दोन दिवसांत स्टॉक मार्केट मध्ये तेजी पाहायला मिळाली होती, तर शेवटच्या दोन दिवसांत घसरण झाली होती. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत महत्वाचे संकेत, पुन्हा रॉकेट तेजीने कमाई होणार- NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवारी स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक पुन्हा लाल चिन्हावर बंद झाला होता. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ५५३.१२ अंकांनी घसरून ७९,३८९.०६ वर बंद (NSE: IREDA) झाला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी 50 135.50 अंकांनी घसरून 24,205.35 च्या पातळीवर बंद झाला होता. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK