महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक चार्टनुसार शेअर धमाका करणार?
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने अद्भुत तेजी नोंदवली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत होते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 194 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक तब्बल 30 टक्के मजबूत झाला आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 11.43 टक्क्यांच्या वाढीसह 176.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए शेअर्समध्ये मजबूत तेजी, अप्पर सर्किट हीट करतोय, नेमकं कारण काय?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 149.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीकडून सकारात्मक अपडेट, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत, किती फायदा होणार?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 24,200 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.50 टक्क्यांच्या वाढीसह 139.50 रुपये या इंट्रा डे उच्चांक किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 24,200 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीकडून नवीन अपडेट येताच शेअर अप्पर सर्किटवर, पुढे किती फायदा?
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्के घसरली होती. मात्र आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए शेअर्स या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.30 टक्क्यांच्या वाढीसह 133 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर्समध्ये पुन्हा मजबूत तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट जाणून घ्या
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला यांनी एका मुलाखतीत माहिती दिली की, 2030 पर्यंत भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्रात 23-25 लाख कोटी रुपये गुंतवणुकीची आवश्यकता भासणार आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला या किमतीवर मजबूत सपोर्ट, पण सपोर्ट लेव्हलच्या खाली आल्यास किती घसरणार?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील एका महिन्यापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत घसरण पहायला मिळत होती. मात्र गुरुवारच्या अप्पर सर्किटने गुंतवणुकदारांना किंचित दिलासा दिला आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के वाढीसह 147.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( आयआरईडीए कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, घसरणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा तेजीत येणार?
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 146 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | 3 महिन्यात 150% परतावा देणारा IREDA शेअर तुफान तेजीत, 1 दिवसात 7.76 टक्के वाढला
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर चार्टमध्ये या किमतीवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | मागील काही दिवसांपासून आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर नफा वसुली झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत होते. नुकताच आयआरईडीए कंपनीने 767 कोटी रुपये मूल्याची एक ब्लॉक डील केली आहे. या बातमीनंतर शेअर अप्पर सर्किटमध्ये अडकला होता.
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जबरदस्त तेजीत वाढत होते. 6 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीच्या शेअरने 215 रुपये किंमत स्पर्श केली होती.
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | श्रीमंत करणार हा शेअर! अवघ्या 47 दिवसात दिला 520 टक्के परतावा, पुढेही मजबूत परताव्याचे संकेत
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 204.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 47 दिवसांत आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवरून वाढून 200 रुपयेच्या पार गेले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | 32 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत दिला 500% परतावा, आता पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचा IPO 2 महिन्यांपूर्वी 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. आता मात्र या कंपनीच्या शेअर्सची किंमत 195 रुपयेच्या पार गेली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मजबूत कमाई करून देतोय, 4 दिवसात 31 टक्के परतावा दिला
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 2 महिन्यात 300% परतावा, शेअर अजूनही सुसाट तेजीत, 1 दिवसात 10% वाढला
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 355.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 200.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा देणारा IREDA शेअर पुन्हा तेजीत येणार, फायद्याची अपडेट
IREDA Share Price | IREDA म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेवलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने देशातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेसह भागीदारी करार केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही भागीदारीची बातमी येताच IREDA कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | अल्पावधीत 275% परतावा IREDA शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू, शेअर अजून घसरून स्वस्त होणार?
IREDA Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेले आणि अवघ्या 15 दिवसांत दुप्पट परतावा देणाऱ्या IREDA कंपनीचे शेअर्स शुक्रवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 108.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण नफा वसुलीमुळे पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 दिवसात या शेअरने 78 टक्के परतावा दिला, पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए कंपनीचे शेअर्स नुकताच सूचीबद्ध झाले आहेत. 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 63.04 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 13 डिसेंबर 2023 पर्यंत या कंपनीचे शेअर्स 112.16 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 78 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | काय चाललंय काय? अवघ्या 10 दिवसात 300 टक्के परतावा दिला या छोटू शेअरने, पुढेही फायदाच
IREDA Share Price | IREDA कंपनीचे शेअर नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासुन या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 100 रुपये किमतीच्या पार गेले होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल