महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | 4-5 दिवसातच या शेअरने पैसा अनेक पटीत वाढवला, आजही 20 टक्के अप्पर सर्किटवर
IREDA Share Price | IREDA या सरकारी कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. 11 डिसेंबर 2023 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. IREDA कंपनीचे शेअर्स आपल्या IPO च्या अप्पर प्राइस बँडपेक्षा 166 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. IREDA कंपनीचा IPO 21 ते 23 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | शेअरची किंमत 71 रुपये, फक्त 15 दिवसात दिला 100 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड किंवा IREDA या सरकारी कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह 73.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मिनीरत्न दर्जा असलेल्या IREDA कंपनीचा शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 64.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 2 दिवसात तब्बल 130 टक्के परतावा, हा स्वस्त शेअर खरेदी करून फायदा घ्यावा?
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 15 टक्के वाढीसह 68.91 रुपये किमतीवर पोहचला होता. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 115 टक्के वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | 64 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार? फक्त 2 दिवसात दिला 64 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 56 टक्के प्रीमियम वाढीसह 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल