महत्वाच्या बातम्या
-
IRFC Vs RVNL Share | एकाच दिवसात 3 कॉन्ट्रॅक्ट, रेल्वे स्टॉकमध्ये तुफान वाढीचे संकेत, पुढे फायदाच फायदा
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला एकाच दिवसात 3 मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आरव्हीएनएल कंपनीने या 3 कॉन्ट्रॅक्टसाठी सर्वात कमी बोली लावली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार?
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 7.20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. काल देखील या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | हे टॉप 3 शॅअर्स मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला देताना टार्गेट प्राईस केली जाहीर
IRFC Vs RVNL Share | भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात सर्वच कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. मात्र काही कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत. यामध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स आघाडीवर आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | RVNL शेअर्स पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी 1 लाखावर दिला 12.50 लाख रुपये परतावा
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स मार्च 2019 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO प्रति इक्विटी शेअर 17 रुपये ते 19 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | भरघोस परतावा देणाऱ्या रेल्वे संबंधित शेअर्समध्ये घसरण का होतेय? ही आकडेवारी चिंता वाढवणार?
IRFC Vs RVNL Share | भारतीय रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. मात्र आता हे शेअर्स विक्रीच्या दबावात अडकले आहेत. मागील काही दिवसांपासून IRFC Limited, RVNL, IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या सारख्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू आहे. त्यामुळे रेल्वे कंपन्याच्या शेअर्सची कामगिरी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला होता.
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | रेल्वे कंपनीच्या शेअर्सबाबत मोठी अपडेट, संयम राखल्यास किती फायदा होईल
IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 248.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दोन मोठ्या ऑर्डर मिळाल्यामुळे स्टॉक तेजीत आला होता. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | RVNL की IRFC शेअर? कोणता रेल्वे स्टॉक मजबूत तेजीत वाढतोय? शेअरची कामगिरी आणि परतावा पाहून फायदा घ्या
IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. अवघ्या एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधां सुधारणावर भारत सरकारने अधिक लक्ष केंद्रित केल्याने या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | IRFC आणि RVNL शेअर्स धमाका करत आहेत, 1 महिन्यात 56 टक्के परतावा दिला, कोणता अधिक फायद्याचा?
IRFC Vs RVNL Share | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीचे शेअर्स 20 सप्टेंबरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाल. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच केंद्र सरकारने IRFC कंपनीच्या विद्यमान मुख्य व्यवस्थापकीय संचालक शैली वर्मा यांना सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | कभी तेजी-कभी मंदी! IRFC आणि RVNL शेअर्समध्ये नेमकं चाललंय काय? तपशील जाणून घ्या
IRFC Vs RVNL Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तुफान तेजीत धावत होते. आज मात्र रेल्वे कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. नुकताच G-20 परिषदेत अमेरिका, सौदी अरेबिया, भारत आणि युरोपियन देश एकत्र येऊन रेल्वेच्या मध्मामातून एकमेकांना जोडण्याचा विचार समोर आला आहे. या संभाव्य पायाभूत सुविधा कराराची बातमी आल्याने रेल्वे कंपन्यांचे अचानक तेजीत आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | IRFC शेअर्स की RVNL शेअर्स? कोणता सरकारी शेअर अल्पावधीत श्रीमंत करेल? फायदा नेमका कोणत्या शेअरमध्ये?
IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आणि RVNL कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज RVNL चे शेअर्स जोरात आहेत. आज देखील या दोन्ही कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC