महत्वाच्या बातम्या
-
IRFC Vs RVNL Share Price | IRFC आणि RVNL सहित हे 5 रेल्वे शेअर्स ब्रेकआऊट देणार, टार्गेट प्राईस नोट करा- NSE: RVNL
IRFC Vs RVNL Share Price | सोमवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. मागील काही दिवसांपासून अनेक रेल्वे संबंधित शेअर्स घसरत आहेत. यामध्ये आयआरएफसी लिमिटेड, आयआरसीटीसी लिमिटेड, आरव्हीएनएल लिमिटेड, राईटस् लिमिटेड आणि ईरकाॅन इंटरनॅशनल लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे. हे शेअर्स सध्या ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत आहेत. यापैकी काही शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी प्राईसवरून 40 टक्क्याने घसरले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे शेअर्स फोकसमध्ये, 30 ते 40 टक्के घसरले, आता BUY करावा का - Marathi News
IRFC Vs RVNL Share Price | या वर्षात मोठा परतावा देणाऱ्या रेल्वे कंपन्यांच्या शेअर्सवर सातत्याने विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मात्र, जुलै महिन्यापासून रेल्वेच्या अनेक मल्टिबॅगर शेअर्समध्ये करेक्शन पाहायला मिळत आहे.
1 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | IRFC आणि RVNL शेअर्स मालामाल करणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
IRFC Vs RVNL Share Price | आयआरएफसी आणि आरव्हीएनएल या दोन्हीही रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी (NSE: IRFC) पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 20.2 टक्के घसरले आहेत. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 32.4 टक्के घसरले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुढील 5-10 वर्षांमध्ये 3-5 पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा शेअर्समध्ये जोरदार तेजी, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा मल्टीबॅगर कमाई?
IRFC Vs RVNL Share Price | रेल विकास निगम म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 249.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. ( रेल विकास निगम कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स खरेदी करावे? 1 वर्षात मल्टिबॅगर परतावा दिला, पण पुढे काय होणार?
IRFC Vs RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात, असे संकेत मिळत आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | घसरणारे IRFC आणि RVNL शेअर्स 5 दिवसानंतर रुळावर, पण शेअर्सचे पुढे काय होणार?
IRFC Vs RVNL Share Price | मागील काही दिवसापासून रेल्वे कंपन्याचे शेअर्स आपल्या रुळावरून घसरले होते. मात्र आज हे शेअर्स पुन्हा आपल्या रुळावर परतले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या घसरणीसह 237.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 138.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | IRFC आणि RVNL सह सर्व रेल्वे शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? फायदा होईल?
IRFC Vs RVNL Share | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या रेल्वे स्टॉकमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. यामध्ये IRCTC लिमिटेड, IRFC लिमिटेड, IRCON इंटरनॅशनल लिमिटेड, रेल विकास निगम लिमिटेड यासारखे स्टॉक सामील आहेत. सलग काही दिवसांच्या तेजीनंतर दोन ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे स्टॉक प्रॉफिट बुकिंगला बळी पडले होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC