Iris Clothings Share Price | दणादण परतावा देतोय तेजीतील आयरिस क्लोदिंग शेअर, 1 वर्षात 122 टक्के परतावा दिला, फायदा घेणार का?
Iris Clothings Share Price | आयरिस क्लोदिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 448 रुपये उच्चांक किमतीवर पोहोचले होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.079 टक्के वाढीसह 441.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये आयरिस क्लोदिंग कंपनीचे शेअर्स 441 रुपये किमतीवर ओपन झाले होते, तर काही वेळातच हा स्टॉक 448 रुपये किमतीवर पोहचला होता. (Iris Share Price)
2 वर्षांपूर्वी