Actor Irrfan Khan Biography | अभिनेता इरफान खान यांचा जीवन परिचय
अभिनेता इरफान खानने हिंदी भाषेसह अनेक इंग्रजी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखांमध्ये आहे. भारताव्यतिरिक्त, इरफानचे लाखो चाहते जगभरात पसरलेले आहेत. इरफान खान हा दिसण्यामध्ये एवढा काही सुंदर नाही, परंतु आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आज तो एक लोकप्रिय अभिनेता बनला आहे आणि जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये त्याचे नाव समाविष्ठ झालेले आहे.सध्या प्रत्येकाला इरफानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि आज आम्ही त्याचे आयुष्य तुमच्यासमोर आणणार आहोत.
3 वर्षांपूर्वी