महत्वाच्या बातम्या
-
India will Launch Industry Led Policies in Space Sector | ISRO मध्येही खासगी भागीदारी वाढणार
एका बाजूला भारत सरकारच्या मालकीच्या कंपन्यांची विक्री आणि खाजगीकरण होतं असताना मोदी सरकारचा मोर्चा आता स्पेस सेक्टरकडे वळणार आहे आणि त्यात केंद्रस्थानी राहणार आहे (India will Launch Industry Led Policies in Space Sector) भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO.
3 वर्षांपूर्वी -
अवकाश संशोधन, विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करणार - इस्रो
देशातील अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे खासगी कंपनीला इस्रोच्या पायाभूत सुविधा मर्यादित प्रमाणात वापरण्याची मुभा मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मिशन गगनयान मोहिमेला होऊ शकतो विलंब – इस्त्रो
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यामुळे मिशन गगनयान मोहिम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता इस्त्रोने वर्तवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, या मोहिमेला लॉकडाउनमुळे उशिर होण्याची शक्यता इस्रोच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली.
5 वर्षांपूर्वी -
इस्रोच्या या मोहीमेला हादरा, 'जीसॅट- ६ ए' उपग्रहाचा संपर्क तुटला
इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला रविवारी हादरा बसला आहे. ‘जीसॅट- ६ ए’ उपग्रहाच प्रक्षेपण केल्यानंतर ४८ तासांनंतर संपर्क तुटला आहे. तशी माहिती इस्त्रोनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
३१ उपग्रह अंतराळात झेपावले आणि इस्रोचं शतक पूर्ण !
इस्रो च्या पीएसएलव्ही सी ४० सोबत तब्बल ३१ उपग्रह अंतराळात यशस्वी रित्या झेपावली. त्याबरोबरच इस्रोने उपग्रह अंतराळात सोडण्याचं शतक ही पूर्ण केला.
7 वर्षांपूर्वी -
इस्रोच्या कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रहाने घेतलेली पहिली प्रतिमा
इस्रोने १६ जानेवारी रोजी कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रहाने घेतलेली पहिली प्रतिमा प्रकाशित केली आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रोने आपल्या श्रीहरीकोटा स्पेसपोर्ट मधून कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रह अंतराळात सोडला होता.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो