IT Job Opportunity | बारावी पास थेट आयटी इंजिनिअर बनू शकतात, एचसीएल टेक्नॉलॉजिसची संधी, डिटेल्स जाणून घ्या
एचसीएल टेक्नॉलॉजीजने ६ वर्षांपूर्वी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विकसक बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. एचसीएल टेक्नॉलॉजीजने टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन प्रोग्रामर बनवण्यास सुरुवात केली. सहा वर्षांपूर्वी ८० विद्यार्थ्यांसह ही कंपनी सुरू झाली. त्यानंतर येत्या काही वर्षांत कंपनीने ग्राहक आणि विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊन एक प्रोग्राम तयार केला. एचसीएलने गेल्या वर्षभरात ४ हजार १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोग्रामर केले आहे. येत्या वर्षभरात १५ हजार विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमर बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
3 वर्षांपूर्वी