ITR E-Filing 2023 | नोकरदारांनो! आयटीआर फाईल करण्याच्या तारखेबाबत मोठी अपडेट, तर ही असेल शेवटची तारीख
ITR E-Filing 2023 | जर तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर ही संपूर्ण बातमी काळजीपूर्वक वाचा. आर्थिक वर्ष २०२२-२३ ३१ मार्च रोजी पूर्ण झाले असून, त्यासाठी लवकरच प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) ई-फायलिंग सुरू होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करदात्यांना आयटीआर ई-फायलिंगची सुविधा मिळण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. करदात्यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र ३१ जुलैपर्यंत भरता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी