ITR Filing Update | इन्कम टॅक्स रिटर्न भरताना 80C अंतर्गत दावा करताना तुम्ही या 5 चुका करू नका
आयटीआर भरण्यापूर्वी करदात्यांनी आपले उत्पन्न, गुंतवणूक आणि बचतीचा हिशेब करणे आवश्यक आहे. करदात्यांना कर वाचविण्यासाठी ८० सी हे प्राप्तिकर कायद्यातील सर्वात लोकप्रिय आणि पसंतीचे कलम आहे. आयकर कायद्याच्या कलम ‘८० सी’खाली करदात्यांना त्यांच्या काही खर्चावर आणि गुंतवणुकीवर करसवलतीचा लाभ मिळतो. जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन केले तर तुम्ही वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा दावा करू शकता. अशावेळी त्याअंतर्गत दावा करताना करदात्यांनी पाच चुका टाळाव्यात.
3 वर्षांपूर्वी