महत्वाच्या बातम्या
-
Jai Mata Glass Share Price | फक्त 2 रुपयाचा पेनी शेअर! मागील 5 दिवसात 23 टक्के परतावा दिला, वेळीच खरेदी करणार?
Jai Mata Glass Share Price | जयमाता ग्लास कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या पेनी स्टॉकने आपल्या जबरदस्त कामगिरी केली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jai Mata Glass Share Price | बापरे! फक्त 2 महिन्यांत या शेअरने 740% परतावा दिला, आता हा शेअर 1 रुपया 71 पैशावर, काय करावं?
Jai Mata Glass Share Price | शेअर बाजारातील तज्ञ नेहमी गुंतवणुकदारांना पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू नये असा सल्ला देत असतात. आणि गुंतवणूक केली तरी प्रॉफिट बुक करून वेळीच बाहेर पडणं देखील महत्वाचं असतं. मात्र काही गुंतवणुकदार स्वस्तात शेअर खरेदी करण्याच्या नादात आपलेच नुकसान करून घेतात. याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे, ‘जयमाता ग्लास लिमिटेड’. जानेवारी 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत होते. मात्र आता या कंपनीच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Jai Mata Glass Limited)
2 वर्षांपूर्वी -
Jai Mata Glass Share Price | 50 पैशाचा शेअर, 2 महिन्यांत 700% परतावा दिला, तेजीतील स्वस्त शेअर खरेदी करणार?
Jai Mata Glass Share Price | शेअर बाजारात पेनी स्टॉकमध्ये ‘खतरों के खिलाडी’ पैसे लावतात. कारण हे स्टॉक खूप धोकादायक मानले जातात. असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका पेनी स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने अवध्या दोन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय त्याचे नाव आहे, ‘जय माता ग्लास लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)
2 वर्षांपूर्वी -
Jai Mata Glass Share Price | 1 रुपया 73 पैशाचा चिल्लर किंमतीचा शेअर, 1 महिन्यात 200% परतावा दिला, आज 1 दिवसात 5% परतावा
Jai Mata Glass Share Price | ‘जय माता ग्लास लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाले आहेत. या पेनी स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल-कॅप कंपनीच्या पेनी स्टॉक्समध्ये नियमितपणे व्हॉल्यूम आणि लॉकिंग-इन मध्ये उसळी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS