Viral Video | बॉलिवूडच्या धक धक गर्ल सोबत सोशल मीडिया स्टार किली पॉलने लावले ठुमके, पहा व्हिडीओ
Video Viral | सोशल मीडियावर कोण कधी व्हायरल होईल याची हामी देणे कुणालाही शक्य नाही. शहरांमधील किंवा खेड्या गावांमधील मुले इंटरनेटवर आपले रील टाकतात आणि त्यातून प्रसिद्ध होऊन पैसे, नाव कमवतात. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे, फैजु जो नुकताच खतरों के खिलाडी मध्ये दिसून आला आहे. मात्र अदिवासी भागामधून सोशल मीडियाचा वापर करत इंटरनेटवर ज्या बहिन भावांनी त्यांच्या नृत्याची अनोखी
शैली चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे, त्यातील टांझानियन कायली पॉल नुकताच बिग बॉस 16 मध्ये दिसून आला आहे.
2 वर्षांपूर्वी