महत्वाच्या बातम्या
-
Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण?
Star Health & Allied Insurance Share Price | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमधील विमा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘स्टार हेल्थ’ कंपनीचे शेअर्स काही दिवसांपूर्वी वार्षिक नीचांक किंमत पातळीवर घसरले होते. त्यानंतर स्टॉक मध्ये थोडी सुधारणा झाली, आणि शेअरची किंमत अवघ्या चार दिवसांत 15 टक्क्यांनी वाढली. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 1.69 टक्के घसरणीसह 508.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Health & Allied Insurance Share Price | Star Health & Allied Insurance Stock Price | BSE 543412 | NSE STARHEALTH)
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | 2022 मध्ये झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील शेअर्सनी पैशाचा पाऊस पडला, लिस्ट पहा
Jhunjhunwala Portfolio | सन २०२२ मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा ५ टक्क्यांपेक्षा कमी असला तरी राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बिगबुलच्या पोर्टफोलिओमधील समभागांचे मूल्य सन २०२२ मध्ये आतापर्यंत सुमारे ८८०० कोटी रुपयांनी वाढले आहे. या काळात त्यांच्या पोर्टफोलिओतील मूल्याच्या बाबतीत काही अव्वल समभागांनी चमकदार कामगिरी केली असून यंदा गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. म्हणजेच त्यांना १०० टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील हा स्टॉक 44% परतावा देऊ शकतो, स्टॉक स्वस्तात खरेदीची संधी
Jhunjhunwala Portfolio | ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने स्टार हेल्थ कंपनीच्या शेअर्स साठी 860 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आत जर तुम्ही 600 रुपये किंमतीनुसार स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्हाला अल्पावधीत 44 टक्के परतावा मिळेल. आर्थिक वर्ष 2023 साठी कंपनीच्या व्यवस्थापनाने 63-65 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ठेवले आहे. कंपनीचा अंदाजित CoR 93.-95 टक्के ठेवण्यात आला आहे. या कंपनीची आर्थिक वर्ष FY22-23 मधील कामगिरी खूप निराशाजनक होती. परंतु शेअरची किमत, पॉलिसी दावामधील घसरणीमुळे आता स्टॉक तेजीत आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 20-22 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. कंपनीचा फोकस सध्या रिटेल आणि एसएमई अधिक आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टने या स्टॉकवर 850 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर तेजीत येणार, कमाईची संधी, खरेदी करणार का?
Jhunjhunwala Portfolio | ऑटो सेक्टर स्टॉक एस्कॉर्ट कुबोटामध्ये आज जोरदार वाढ होताना दिसत आहे. आज हा शेअर जवळपास 7 टक्क्यांनी वाढून 2164 रुपयांवर पोहोचला आहे. तर शुक्रवारी तो 2031 रुपयांवर बंद झाला. तसेही हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर ठरला आहे. गेल्या 5 वर्षात निफ्टी ऑटो इंडेक्सला मागे टाकलं आहे. कंपनीची आर्थिक स्थिती खूप मजबूत आहे. त्याचबरोबर पुढील नफा मिळवून प्रत्येक विभागातील वाढीवर व्यवस्थापन भर देत आहे. कंपनीच्या वाढीचा चांगला दृष्टिकोन पाहता ब्रोकरेज हाऊसेसही त्यावर सट्टा लावत आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आर्थिक वर्ष 2023 च्या जून तिमाहीमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये शेअरचा समावेश केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या गुंतवणूक कंपनीकडून या स्टॉकची खरेदी आणि शेअर तेजीत, गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत
Jhunjhunwala Portfolio | डीबी रियल्टीचा स्टॉकची 108 रुपये किमतीवर ओपनिंग झाली आणि स्टॉक 113.15 च्या किमतीला 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. डीबी रियल्टीने नुकताच स्टॉक एक्सचेंजला उपकंपनी, डीबी मॅनच्या संपूर्ण अधिग्रहणाबद्दल माहिती दिली होती, ज्यामध्ये कंपनीने 91 टक्के वाटा अधिग्रहित केला आहे. यानंतर डीबी मॅन ही कंपनी आता डीबी रियल्टीची पूर्ण मालकीची कंपनी झाली आहे. ही घोषणा कंपनीसाठी खूप सकारात्मक ठरली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rakesh Jhunjhunwala | झुनझुनवाला श्रीमंत का झाले?, त्यांचे स्टॉक मार्केट गुंतवणुकीचे हे 5 नियम तुम्हाला श्रीमंत बनवतील
ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे काल सकाळी वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. झुनझुनवाला नेहमीच आशावादी असत आणि त्यांचा असा विश्वास होता की बाजाराची सर्वोत्तम वेळ अजून बाकी आहे. भारतीय बाजार आणि त्याच्या गुंतवणुकीच्या धोरणांच्या आधारे ते शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाऊ लागले होते.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांनी खरेदी केलेला हा स्टॉक रॉकेट सारखा वाढतोय, बाजार तज्ञांचा खरेदी करण्याचा सल्ला
तिमाही आकडेवारी जाहीर केल्यानंतर, बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदारांनी या शेअर्सवर 330 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. एलारा आणि एडलवाईज सिक्युरिटीजने या स्टॉकवर पुढील काळातील लक्ष किंमत 325 रुपये ठरवली आहे. नोमुरा इंडिया या ब्रोकरेज फर्मने या स्टॉक चे पुढील काळातील पुढील लक्ष्य किंमत 319 रुपये ठरवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jhujjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांचा आवडता मल्टीबॅगर स्टॉक, या स्टॉकने 30 महिन्यांत दिला 881 टक्के परतावा
Jhunjhunwala Portfolio | बिग बुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ऑटोलाइन इंडस्ट्रीजमध्ये 4.50 टक्के स्टॉक विकत घेऊन गुंतवणूक केली आहे. या मल्टीबॅगर शेअरमध्ये 10 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आणि स्टॉक ने आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी गाठली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या स्टॉकमध्ये 1 महिन्यात 43 टक्के वाढ
Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या करूर व्यास्या बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी ट्रेडिंग सेशनच्या दिवशी शेअरमध्ये 4.28 टक्के वाढ झाली आणि त्याची किंमत वाढून 63.35 रुपयांच्या जवळपास म्हणजेच दोन वर्षांच्या उच्चांक पातळीवर गेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | या कंपनीच्या शेअरने 1 महिन्यात 53 टक्के परतावा दिला, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
खासगी क्षेत्रातील आघाडीची विमा कंपनी असलेल्या स्टार हेल्थचे समभाग गेल्या एका दिवसात अव्वल कामगिरी करणाऱ्यांमध्ये आहेत. एका महिन्यात या शेअरमध्ये 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, तो त्याच्या विक्रमी नीचांकापेक्षा जवळजवळ 62% मजबूत झाला आहे. 1 जुलै रोजी हा शेअर 469 रुपयांवर घसरला होता, जो आतापर्यंतचा सर्वात कमी स्तर होता.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | हा शेअर तुम्हाला 50 टक्के स्वस्त झालाय | आता 77 टक्के परतावा देऊ शकतो
स्टार हेल्थ या विमा कंपनीच्या शेअरमध्ये आज चांगली वाढ होताना दिसत आहे. आज हा शेअर 4 टक्क्यांहून अधिक मजबूत होऊन 494 रुपयांवर पोहोचला, जो शुक्रवारी 474 रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजनेही शेअरवर विश्वास दाखवत गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. याआधी ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनीही शेअरचं टार्गेट वाढवलं होतं. शेअरवरील ब्रोकरेजच्या सकारात्मक दृष्टिकोनातून गुंतवणूकदार त्यात खरेदी करत आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा भाग असलेल्या स्टार हेल्थ या विमा शेअरमध्ये यंदा तब्बल ३७ टक्क्यांची घसरण झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर चक्क 55 टक्के स्वस्त | खरेदीची संधी
शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओवर जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष असते. 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून राकेश झुनझुन वाला यांची गुंतवणूक असलेल्या ज्युबिलिएंट फार्मानोव्हा कंपनीचे शेअर्स 55 टक्क्यांनी खाली घसरले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | या कंपनीचा शेअर तुम्हाला 67 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
टाटा समूहाची ऑटो कंपनी टाटा मोटर्सच्या चौथ्या तिमाहीचे निकाल टाटा मोटर्स अपेक्षेपेक्षा चांगले लागले आहेत. कंपनीचा निव्वळ तोटा कमी झाला आहे. क्यू 4 च्या निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि अॅक्सिस सिक्युरिटीजने टाटा मोटर्सच्या शेअरवर खरेदीचे मत व्यक्त केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | 100 रुपयांहून स्वस्त या शेअरमध्ये झुनझुनवालांनी केली गुंतवणूक | तेजीचे संकेत
शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा भाग असलेल्या फेडरल बँकेचे शेअर्स ९० रुपयांच्या (रु. 83.5) खाली व्यवहार करत आहेत. एप्रिल २०२२ च्या पहिल्या आठवड्यात एनएसईवर १०७.५५ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठल्यापासून सतत विक्रीचा दबाव येत आहे. गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांचा आवडता शेअर 260 रुपयांवर जाणार | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ पाहून शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास कॅनरा बँकेच्या शेअरवर नजर ठेवता येईल. कॅनरा बँकेच्या शेअर्सवर दलाली तेजीत असून ती खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.55 टक्क्यांनी वधारुन 202.80 रुपयांवर बंद झाले.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | या शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे जोखमीची गुंतवणूक, जिथे परताव्याची हमी नसते. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर लोक शेअर बाजारातील बड्या कंपन्यांच्या गुंतवणुकीवर आणि ब्रोकरेजच्या शेरेबाजीवर लक्ष ठेवून असतात. शेअर बाजारात बिग बुल नावाने प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेच्या शेअरमध्ये पैसे गुंतवले आहेत. कंपनीच्या चौथ्या तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. तज्ञ ताज्या आकडेवारीला कमकुवत मानत आहेत. मात्र, दुसरीकडे ब्रोकरेज आनंद राठी यांना पुढील तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | हा मल्टीबॅगर शेअर 300 रुपयांच्या पार जाणार | झुनझुनवालांचा आवडता स्टॉक
शेअर बाजारात सोमवारी बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये आलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअर्सनी नवा विक्रम गाठला. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान इंडियन हॉटेल्सचे शेअर्स प्रति शेअर दोन रुपयांनी वधारून २६८.९५ रुपयांच्या नव्या लाइफ टाइम हायवर पोहोचले होते. मात्र इंट्रा-डेमध्ये शेअर बाजारात घसरण झाल्याने इंडियन हॉटेल्सच्या शेअरमध्येही किरकोळ घसरण दिसून येत असून सध्या हा शेअर 260.75 वर आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | 140 टक्के परतावा देणारा हा शेअर पुन्हा चर्चेत | स्टॉक प्राईस वेगाने वाढणार
कोरोना काळात हॉस्पिटॅलिटी सेक्टरच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला. मात्र, शेअर बाजारातील हॉस्पिटॅलिटीशी संबंधित काही शेअरनी दमदार परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे इंडियन हॉटेल्स लिमिटेडचा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओत असलेले हे दोन शेअर्स खरेदी करा | तेजीचे संकेत
टाटा समूहाच्या दोन कंपन्या ३१ मार्च २०२२ (क्यू ४ एफवाय २२) या कालावधीतील तिमाही कमाईनंतर बुल स्टॉक म्हणून उदयास आल्या आहेत. या दोन शेअर्सनी यापूर्वीच साथीच्या रोगाच्या निराशेवर मात केली आहे आणि स्टॉक एक्सचेंजमधील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी आणि टाटा कम्युनिकेशन्स हे शेअर्स आहेत. दोन्ही शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत दमदार तेजीसह मल्टीबॅगर परतावा दिला असून या शेअर्सवर तज्ज्ञ तेजी दाखवत आहेत. टाटा ग्रुप स्टॉकच्या या शेअर्समध्ये दलाल स्ट्रीटचे मोठे बुल राकेश झुनझुनवाला यांचाही स्टॉक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | टाटा ग्रुपचा हा शेअर चमत्कार करू शकतो | झुनझुनवालांनीही गुंतवणूक केली
टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत (YTD) 13 टक्क्यांनी घसरण झाली आहे. असे असतानाही शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समधील आपली हिस्सेदारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निफ्टी ऑटो इंडेक्सने अलीकडेच 11,000 च्या पातळीवर ब्रेकआउट दिला आहे आणि तो 11,100 वर कायम आहे. सेमीकंडक्टरच्या उपलब्धतेमुळे येत्या हंगामात राकेश झुनझुनवाला यांच्या स्टॉकला आणि इतर ऑटो स्टॉकला चालना मिळेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL