महत्वाच्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा?
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स (Jio Financial Services Share Price) मागील आठवड्यात शुक्रवारी 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 358.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश ) (Jio Financial Share Price)
3 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | आता थांबणार नाही हा शेअर! अल्पावधीत दिला 56% परतावा, आली फायद्याची अपडेट
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ही कंपनी पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
14 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | आता हा शेअर थांबणार नाही! तज्ज्ञांकडून शेअरच्या मजबूत सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस जाहीर
Jio Finance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. अवघ्या पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 362.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीपासून 8.17 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
16 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकमध्ये ब्रेकआऊट! टेक्निकल चार्टवर या प्राईसवर मजबूत सपोर्ट
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल या कंपनीच्या शेअर्समधे (Jio Financial Services Share Price) जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिओ फायनान्शिअल कंपनीने आपले JioFinance ॲप लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ही कंपनी अखंडपणे डिजिटल बँकिंग, UPI व्यवहार, बिल सेटलमेंट्स, विमा सल्ला, यासारखे काम करणार आहे. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
20 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Credit Card | होय! नोकरी नसेल तरी मिळतं क्रेडिट कार्ड, हे आहेत काही सोपे आणि सुरक्षित पर्याय
-
Indus Towers Share Price | SBI सिक्युरिटीज फर्मचा इंडस टॉवर शेअर खरेदीचा सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई
-
Ujjivan Small Finance Bank Share Price | शेअर प्राईस ₹45, हा शेअर 60% परतावा देईल, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड
-
Numerology Horoscope | 25 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
-
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार
-
Rajoo Engineers Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, मिळतील फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 595% परतावा
-
Numerology Horoscope | 24 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
-
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! तिकीट बुकिंग वेळी या चुका टाळा, तरच कन्फर्म तिकीट मिळणं सोपं होईल, अन्यथा...
-
Amara Raja Batteries Share Price | सुसाट तेजी! 2 दिवसात 23% परतावा दिला, स्टॉक प्राईस 2100 रुपयांना स्पर्श करणार
-
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 24 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या