महत्वाच्या बातम्या
-
Jio Financial Services Share Price | स्टॉक हायर हाय पॅटर्नवर, या प्राईसवर ब्रेकआऊटचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Jio Financial Services Share Price | भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीं यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मंगळवारी सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. त्यानंतर स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला.
8 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकला या प्राईसवर पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा अलर्ट
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,16,901.12 कोटी रुपये आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्क्यांच्या घसरणीसह 341.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 394.70 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. या किमतीवरून शेअर आता 13.50 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार
Jio Financial Services Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 349 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 394.70 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 11.58 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्याच्या वाढीसह 385 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले मार्च तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले आहेत. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक चार्टचा संकेत काय ?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा निव्वळ नफा सहा टक्क्यांच्या वाढीसह 311 कोटी रुपये किमतीवर पोहोचला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक सुरुवातीच्या काही तासात तीन टक्क्यांनी घसरला होता. शेअरची किंमत 372 रुपयेवर आली होती. लवकरच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी
Jio Financial Services Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक जबरदस्त चढ-उताराचा सामना करत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी निर्देशांक 22148 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स निर्देशांक 77144 अंकावर क्लोज झाला होता. आज मात्र शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक पुढे मालामाल करणार
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 371.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने सोमवारी ब्लॅकरॉकसह मालमत्ता व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसाय स्थापित करण्यासाठी 50:50 भागीदारी करून संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जेएफएसएल शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Jio Financial Services Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच जेएफएसएल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरला चार्टवर या प्राईसवर सपोर्ट, ब्रेकआउट बाबत तज्ज्ञांनी काय म्हटले?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल या मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 335.65 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. ( जिओ फायनान्शियल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसमध्ये तुफान तेजी येणार?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या पूर्ण मालकीची उपकंपनी जिओ लीजिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 40 कोटी रुपयेची गुंतवणूक केल्याची अपडेट जाहीर केली आहे. जिओ लीजिंग सर्व्हिसेस कंपनीची स्थापना जंगम मालमत्तेची कामे भाडेतत्वावर करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | शेअरने हा रेसिस्टन्स लेव्हल ओलांडल्यास तेजीत येणार? 1 महिन्यात 35% परतावा दिला
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच जेएफएसएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.27 टक्क्यांच्या वाढीसह 374.50 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्समध्ये जोरदार तेजी, 5% अप्पर सर्किट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 5.14 टक्क्यांच्या वाढीसह 351 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | 1 महिन्यात 23% परतावा देणाऱ्या जिओ फायनान्शियल शेअर्सबाबत अपडेट, फायदा होणार?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 310.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | 1 महिन्यात 40% परतावा देणारा शेअर टेक्निकल चार्टवर तेजीत, टार्गेट प्राईस जाहीर
Jio Financial Services Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअलची दमदार सुरुवात, शेअर्स 265 रुपयांवर लिस्टिंग, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Jio Financial Services Share Price | मुकेश अंबानी यांची नवी कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने शेअर बाजारात तेजी सह सुरुवात केली आहे. प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर हा शेअर बीएसई निर्देशांकावर 265 रुपयांवर लिस्ट झाला. अल्पावधीतच या शेअरने 278 रुपयांचा टप्पा गाठला. तर एनएसईवर हा शेअर 262 रुपयांच्या भावावर लिस्ट झाला.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जेफरीजकडून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस प्रति शेअर 134 रुपये ते 224 रुपये किंमत श्रेणी निश्चित
Jio Financial Services Share Price | ‘Jefferies’ या दिग्गज गुंतवणूक संस्थेने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ची उपकंपनी ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ च्या शेअरसाठी प्रति शेअर 134 रुपये ते 224 रुपये किंमत श्रेणी निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनी सप्टेंबर 2023 आपला IPO बाजारात लाँच करेल आणि स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध होतील. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या प्रत्येक शेअर्सवर विद्यमान शेअरधारकांना ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मिळतील.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL