महत्वाच्या बातम्या
-
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स रॉकेट वेगात, महिनाभरात 25% परतावा, चार्टनुसार पुढे काय?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या व्यवहारात सलग पाचव्या सत्रात तेजी दिसून आली. हा शेअर 14.50 टक्क्यांनी वधारून 347 रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. या किमतीत वार्षिक आधारावर (YTD) सुमारे 48 टक्के वाढ झाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल काल सुसाट तेजीत आणि आज धडाम, पेटीएम पेमेंट्स बँकबाबत अपडेट आली
Jio Financial Share Price | नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट घसरण पाहायला मिळत आहे. वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स सलग तीन ट्रेडिंग सेशनपासून लोअर सर्किट हीट करत आहेत. काही तज्ञांच्या मते, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना देखील रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीला सर्वोत्तम रेटिंग मिळण्याची शक्यता, शेअर्सला फायदा होणार?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत 294 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मात्र तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. नफ्यातील ही घसरण सहयोगी आणि संयुक्त उपक्रम म्हणून काम करणाऱ्या कंपन्याकडून लाभांशाचे उत्पन्न न मिळाल्यामुळे आणि कंपनीच्या परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे पाहायला मिळाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ कंपनीबाबत मोठी सकारात्मक अपडेट, शेअरवर काय परिणाम होणार?
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी जिओला आता शेजारच्या श्रीलंकेतही विस्तार करायचा आहे. रिलायन्स जिओने टेलिकॉम कंपनी श्रीलंका टेलिकॉम पीएलसीमध्ये हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवला आहे. ही श्रीलंकन सरकारच्या मालकीची कंपनी आहे. आर्थिक संकटामुळे श्रीलंकन सरकार मालकीच्या कंपन्यांच्या खासगीकरणावर भर देत आहे. या मालिकेत गेल्या वर्षी १० नोव्हेंबरपासून श्रीलंका टेलिकॉम पीएलसीसाठी संभाव्य गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.
11 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये बंपर उसळी येणार, वाढीचे कारण आणि टार्गेट प्राईस जाणून घ्या
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI कडे परवानगी अर्ज दाखल केला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Share Price | इश्यू किमतीपेक्षा स्वस्त झालेल्या जिओ फायनान्शियल शेअर चार्टने दिले संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
Jio Financial Share Price | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून विलग झालेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. आता मात्र या कंपनीचे शेअर्स आपल्या 261.85 रुपये या इश्यू किमतीपेक्षा कमजोर झाले आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्सची खरेदी वाढली, स्टॉक पुढे किती परतावा देईल?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 223.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 220.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, सध्याच्या किमतीवर किती फायदा होईल?
Jio Financial Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीबाबत मोठी अपडेट आली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या पहिल्या बाँड इश्यू संदर्भात मर्चंट बँकर्ससोबत प्राथमिक बोलणी सुरू केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या घसरणीसह 215.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्सबाबत सकारात्मक बातमी, शेअर तेजीत, खरेदी करून फायदा घेणार?
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला विलग करण्यात आले आहे. आता या कंपनीबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिस कंपनीचे प्रवर्तक कंपनीतील आपला हिस्सा वाढवत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | भविष्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरप्रमाणे Jio फायनान्शिअल शेअरची प्राईस होणार? खरेदी करावा? तज्ज्ञ काय सांगतात
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. मात्र लिस्ट झाल्यापासून शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज देखील जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. असा स्थितीत रिलायन्स समूहाचां भाग असलेल्या जिओ फायनान्शिअल स्टॉक खरेदी करावा की करू नये, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 4.30 टक्के घसरणीसह 205.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस प्रचंड नफ्यात, शेअर्स प्राईस नव्या उंचीवर पोहिचणार, हीच योग्य वेळ?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा जून तिमाहीच्या तुलनेत दुप्पट वाढून 668.18 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने सोमवारी सेबीला माहिती दिली की, मागील तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 331.92 कोटी रुपये नोंदवला गेला होता. JFSL Share Price
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | काय सांगता? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर अल्पावधीत 300 रुपयांवर पोहोचणार, तज्ज्ञांनी काय म्हटले?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 225 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.43 लाख कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्सची बंपर खरेदी, पुढील काळात मजबूत कमाई करून देणार, कारण काय?
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मधून डी झाल्यावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले होते. सुरुवातीला या स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र मागील 5 ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किट तोडत आहे. आज देखील जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअलने ब्लॅकरॉक सोबत करार केला, शेअरमध्ये जबरदस्त तेजी, गुंतवणूक करून फायदा घ्यावा?
Jio Financial Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच बीएसईने जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर अप्पर सर्किट फिल्टर 5 टक्क्यांवरून वाढवून 20 टक्केवर नेले आहे. हे नवीन अप्पर सर्किट प्रमाण 4 सप्टेंबर 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहे. (JFSL Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होणार, RIL शेअर्स गुंतवणूकदारांना फायदा, पुढे अजून काय?
Jio Financial Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्याची तारीख आली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स वेगळे केले होते. आता या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होणार आहेत. (Jio Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price| जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची किंमत निश्चित झाली, स्टॉक कधी सूचीबद्ध होणार? सर्व तपशील जाणून घ्या
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही मुकेश अंबानींची कंपनी नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीपासून विलग करण्यात आली आहे. आता या कंपनीचे एकूण बाजार मूल्य 20 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. एवढ्या मोठ्या बाजार भांडवलाच्या आधारे जेएफएसएल कंपनी अदानी समूहाच्या सर्व कंपन्या, कोल इंडिया आणि इंडियन ऑइल कंपनीच्या एक पाऊल वरचढ ठरली आहे. याशिवाय टाटा समूहाचा भाग असलेली टाटा स्टील कंपनी देखील जेएफएसएल कंपनीच्या मागे राहिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजमधून Jio फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी वेगळी होणार, RIL शेअर्स गुंतवणूकदारांना होणार फायदा
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची वित्तीय सेवा शाखा म्हणून ओळखली जाणारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे डिमर्जर होणार आहे. याचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या दोन्ही स्टॉकवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते या डिमर्जरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी तिच्या शेअर धारकांसाठी महत्त्वपूर्ण मूल्य अनलॉक करु शकते. यामुळे शेअरच्या किमतीमध्ये 3-5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. (Reliance Industries Share Price)
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन