महत्वाच्या बातम्या
-
Google चा मोठा निर्णय, Jio App मध्ये तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानी जगभरातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी जगभरातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकत त्यांनी हे स्थान कमावले आहे. मुकेश अंबानी यांनी टेस्लाच्या एलन मस्क यांना देखील मागे टाकले आहे.ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या मते, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता ७२.४ अब्ज डॉलर झाली आहे. याआधी मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात मोठे गुंतावणूकदार आणि हाथवे बर्कशायरचे वारेन बफे यांची जागा घेतली होती, जे की आठव्या स्थानावर होते.
5 वर्षांपूर्वी -
फेसबुकनंतर गुगल Jio App Platform मध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी काल मोठी आनंदाची बातमी दिली. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी आज ही मोठी घोषणा केली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल.
5 वर्षांपूर्वी -
जिओ गिगाफायबर लॉन्च, टीव्ही मिळणार मोफत! काय आहेत प्लॅन्स आणि ऑफर
रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर गुरुवारी लॉन्च झाली. या सेवेंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. या प्लॅन्सनुसार ग्राहकांना १ जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
केबल-इंटरनेट मालक व कर्मचारी मदतीसाठी कृष्णकुंजवर
जिओ केबलनेटमुळे महाराष्ट्रालील सुमारे ५-६लाख केबल-इंटरनेट मालकांसह कर्मचारी वर्गाचा प्रश्न ऐरणीवर असून आपल्या विविध मांगण्यांसाठी महाराष्ट्रातून सुमारे ३००-४०० केबलचालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या माध्यमातून कृष्णकुंज येथे आज मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA