Emergency Fund | लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड असेल तर आर्थिक अडचणी आल्या तरी टेन्शन राहणार नाही, इमर्जन्सी फंडबद्दल जाऊन घ्या
Emergency Fund | आपत्कालीन निधीचे व्यवस्थापन : आपत्कालीन निधी तयार करताना पैसे अशा ठिकाणी गुंतवणूक करा, जिथे गरजेच्या वेळी तुम्हाला ती रक्कम सहज काढता येईल. तुम्ही तुमचा संपूर्ण आपत्कालीन निधी बँकेत मुदत ठेव योजनेत चांगल्या व्याज दारावर ठेऊ शकता. दुसरा पर्याय असा आहे की, तुम्ही निम्मे पैसे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता, आणि निम्मे पैसे लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवून चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकता. तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही हा लिक्विड फंड तोडून पैसे काढू शकता, आणि यावर कोणताही दंड आकारला जात नाही.
2 वर्षांपूर्वी