महत्वाच्या बातम्या
-
JP Power Share Price | जेपी पॉवर शेअर्स अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवत आहेत, 15 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करणार का?
JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 19.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | 18 रुपयाचा 'पॉवरफुल' जेपी पॉवर पेनी शेअर तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट हिट, वेळीच एंट्री घ्यावी का?
JP Power Share Price | जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह टक्के वाढीसह ट्रेड करत होते. जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे जेपी पॉवर कंपनी आज आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | या पेनी शेअरची किंमत वडापाव पेक्षा स्वस्त, 'पॉवरफुल' आहे जेपी पॉवर शेअर, 1 महिन्यात दिला 54% परतावा
JP Power Share Price | जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | 14 रुपयाचा पावरफुल पेनी शेअर! जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स शेअर्स अल्पावधीत श्रीमंत करतोय
JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 13.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील जेपी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | जेपी पॉवर पेनी स्टॉक तेजीनंतर कोसळला, पुढे काय करावं? तज्ज्ञ काय सांगतात पहा
JP Power Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जयप्रकाश ग्रुपचा जेपी पॉवर स्टॉक जोरदार उघडला. दुपारपर्यंत पेनी शेअरमध्ये तेजी कायम होती, पण बाजार बंद होताच शेअर तुटला. जेपी पॉवरच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार मोठा परतावा मिळवण्यासाठी किमान 1 वर्षासाठी शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jaiprakash Power Ventures Share Price | Jaiprakash Power Ventures Stock Price | JP Power Share Price | JP Power Stock Price | BSE 532627 | NSE JPPOWER)
2 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | 136 रुपयांचा शेअर 7 रुपयांवर आला, प्रसिद्ध असलेल्या या स्टॉकबाबत नेमकं काय घडतंय?
JP Power Share Price | एकेकाळी ‘जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड’ या कंपनीचा ऊर्जा निर्मिती क्षेत्रात दबदबा होता. मात्र अवघ्या दीड वर्षात शेअरची किंमत 136.05 रुपये वरून 28.60 रुपये वर आली. गुंतवणुकदारांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. या स्टॉकमुळे अनेक गुंतवणूकदार कंगाल झाले. 28 डिसेंबर 2007 रोजी JP Power कंपनीचे शेअर्स 136.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र शेअरची किंमत घसरून सध्या 7.25 रुपयांवर आली आहे. या वेळी जर तुम्ही JP Power शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त 24000 रुपये राहिले असते. आज गुरूवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 7.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jaiprakash Power Ventures Share Price | Jaiprakash Power Ventures Stock Price | JP Power Share Price | JP Power Stock Price | BSE 532627 | NSE JPPOWER)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS