महत्वाच्या बातम्या
-
Kangana Vs Hrithik Roshan| आर्यनवरून आता कंगना मैदानात | म्हणाली माफिया त्याला पाठिंबा देत आहेत
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित शाहरुख खानचा मुलगा आर्यनला पाठिंबा दिला (Kangana Vs Hrithik Roshan) आहे. हृतिकने आर्यनला या कठीण काळातून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली आहे. हृतिकची पोस्ट समोर आल्यानंतर आता कंगना रनोटने आर्यन खानला पाठिंबा देणा-यांचा समाचार घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Kangana Ranaut on Samantha Akkineni & Naga Chaitanya Divorce | समंथा-चैतन्यच्या घटस्फोटाला आमिर खान जवाबदार - कंगना
समंथा अक्किनेनी आणि नाग चैतन्यच्या घटस्फोटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आज दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले (Kangana Ranaut on Samantha Akkineni and Naga Chaitanya Divorce) आहे. काही काळापूर्वी दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. मात्र आता समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळेच तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. अखेर आता आपण वेगळं होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
UP ODOP Ambassador Kangana Ranaut | भक्तीचं फळ, कंगना यूपी ODOP मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तसेच शिवसेनेसोबत मोठे वाद आणि भाजप विरोधकांवर तुटून पडताना विवादित प्रतिक्रिया देणारी अभिनेत्री कंगना रनौत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर (UP ODOP Ambassador Kangana Ranaut) झाली आहे. शुक्रवारी कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे. कंगना रनौतने प्रमुख भूमिका साकारलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लागलीच कंगनानं पुढच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आहे. शुक्रवारी चित्रीकरण संपवून कंगनानं थेट लखनौ गाठलं आणि तिथे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत तिची भेट झाली.
3 वर्षांपूर्वी -
Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली होती. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नसल्याने तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच यावेळी न्यायालयात हजर न राहल्यास अटक वॉरंट काढू, असा सूचक इशारा तिला अंधेरी कोर्टाकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली होती. यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळे तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ती आज न्यायालयात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू, असा अंधेरी कोर्टाकडून कंगणाला सूचक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
थलायवी चित्रपट | सिनेमागृह बंद असल्याने कंगनाने उद्धव ठाकरेंना म्हटले 'जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री'
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रींचा चित्रपट ‘थलायवी’ सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली होती. आता कंगना रणौतने मुंबईतील बंद सिनेमागृहांवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा
गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला न्यायालयात हजर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजही ती न्यायालयात दाखल झाली नाही. कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मानहानी प्रकरण | कंगनाला धक्का | जावेद अख्तर यांच्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकिल रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात कंगनाची तर वकिल जय के भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC