Kanika Maan Video | इतर अभिनेत्री सुद्धा उर्फी जावेदची कॉपी करू लागल्या, कनिका मान'चा अजब फॅशनचा व्हिडिओत व्हायरल
Video Viral | बॉलिवूडमधील बोल्ड अंदाजामध्ये दिसून येणारी, उर्फी जावेद कायमच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. उर्फीच्या ड्रेसिंग सेन्सची कॉपी करणे कोणत्याही सुंदरींसाठी थोडे कठीण असू शकते. मात्र या उलट काही तरी घडले आहे एका टीव्ही अभिनेत्रीने ब्लाउजशिवाय साडी अंगावर अशा प्रकारे गुंडाळली की लोक तिची तुलना उर्फी जावेदशी करू लागले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री गोल्डन कलरच्या साडी मध्ये ब्लॉऊज लेस दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी