महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटक विधानसभा निवडणूक, सुशिक्षित मतदारांचा दक्षिण भारत भाजप मुक्तीच्या दिशेने, कर्नाटकात राहुल-प्रियांका गांधींची लाट
Karnataka Assembly Election Result 2023 | निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कर्नाटक निवडणुकीत भाजप 70 जागांवर, काँग्रेस ११० जागांवर, जेडीएस 23 जागांवर, कल्याणा राज्य प्रगती पक्ष 1 जागा, सर्वोदय कर्नाटका पक्ष 1 आणि 3 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
2 वर्षांपूर्वी -
'काँग्रेस सत्तेत आल्यास कर्नाटकात दंगली होतील', कर्नाटकातील निवडणुकीत पराभवाच्या भीतीने अमित शहांची सभेत धक्कादायक धार्मिक धमक्या
Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटकमध्ये काँग्रेससत्तेत आल्यास दक्षिणेकडील राज्यात घराणेशाही शिगेला पोहोचेल आणि १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी हिन्दू-मुस्लिम दंगलीच्या धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जनतेचा सत्तांतराचा मूड, भाजपच्या पहिल्या यादीनंतर कर्नाटकात माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामा सत्र
Karnataka Assembly Election 2023 | आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ११ विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. त्यामुळे संतापलेल्या लक्ष्मण सावदी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उमेदवाराची नावे जाहीर केल्यानंतर डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतले आहेत. निवडणुकीपूर्वीच भाजपच्या पराभवाचे साकेत तीव्र होऊ लागले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
कर्नाटक निवडणुकीत मोदी-शहांचा गुजरात पॅटर्न, पहिल्या उमेदवार यादीत 52 नवे चेहरे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचाही पत्ता कट
Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटक निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत असल्याचं निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच म्हटलं जाऊ लागलं आहे. त्याचेच पडसाद तीव्र होताना दिसत आहेत. आज म्हणजे मंगळवारी कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीला एक महिना शिल्लक असताना पक्षात मोठी बंडखोरी झाली आहे. येथे भाजपचे सहा वेळा आमदार राहिलेले आणि मुख्यमंत्री राहिलेले जगदीश शेट्टर यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला आहे. पक्षनेतृत्वाने त्यांना तिकीट दिले जाणार नाही, असे सांगून इतरांसाठी जागा सोडण्यासाठी तयार राहा असं सांगितले आहे. जगदीश शेट्टर २०१२ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे कर्नाटकात भाजपने आजच उशिरा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमतासह 140 पेक्षा जास्त जागा मिळतील - सर्व्ह रिपोर्ट
Karnataka Assembly Election 2023 | आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण २२४ जागांपैकी १४० पेक्षा जास्त जागा मिळतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी हा दावा पक्षांतर्गत केलेल्या एका सव्हे रिपोर्टनंतर केला. आगामी काळात सत्ताधारी भाजपचे अनेक विद्यमान आमदार काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असेही ते म्हणाले. कर्नाटकातील भाजपच्या नेत्यांना सत्ता जाण्याची चुणूक लागल्याने अनेक नेते भाजपाला सोडचिट्टी देतं असल्याचंही पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांच टेन्शन वाढलं, येडियुरप्पा यांच्या मुलामुळे कर्नाटक भाजप नेत्यांमध्ये उघडपणे बंडखोरी, भाजप सोडण्याची धमकी
Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्याच्या कवायतीत गुंतलेल्या भाजपसमोर अचानक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचं निवडणुकीतील वाढतं राजकीय वजन आणि महत्व, ज्यांच्या भरोशे वरिष्ठ भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी झटत आहेत, त्यांच्यामुळे आता भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसपूस वाढल्याचं वृत्त आहे. या स्थानिक नेत्यांना आता बीएस येडियुरप्पा यांच्या मुलापासून राजकीय धोका असल्याची चर्चा सुरु झाल्याने भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
2 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरेंसमोर वाकून शिवसेना संपवली, आता येडियुरप्पां'समोर वाकून नमस्कार? कर्नाटकात काय शिजतंय पहा
Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटकविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील बीएस येडियुरप्पा यांचा विषय पुन्हा गडद झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, येडियुरप्पा आपल्या सभांमध्ये विशेष लक्ष देत आहेत. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा करणारे येडियुरप्पा यांनाही या गोष्टींमुळे पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिकेत स्थान मिळाले आहे. किंबहुना यामागे अनेक महत्त्वाचे घटक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे येडियुरप्पा यांनी कर्नाटकात भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवले आहे. शिवाय कर्नाटकच्या राजकारणात अत्यंत प्रभावशाली लिंगायत समाजावर येडियुरप्पा यांची मजबूत पकड आहे. अशा तऱ्हेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ओलांडण्यासाठी भाजप येडियुरप्पा फॅक्टरवर भर देत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले सकारात्मक संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN