Kawasaki W175 | सर्वात स्वस्त मोटारसायकल कावासाकी डब्ल्यू 175 भारतात लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
Kawasaki W175 | सणासुदीच्या आधी कावासाकीनं ग्राहकांना एक मोठं गिफ्टही दिलंय. अनेक दिवसांपासून कंपनीची वाट पाहणारी मोटारसायकल अखेर लाँच करण्यात आली असून आता त्याचे बुकिंगही सुरू झाले आहे. कावासाकी डब्ल्यू 175 लाँच करून कंपनीने आपली सर्वात स्वस्त बाईक भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये लाँच केली आहे. याआधी कावासाकी निंजा 300 ही कंपनीची भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त बाईक होती, रेट्रो स्टाईलमध्ये लाँच करण्यात आली होती, या बाईकचे डिझाईन कावासाकी डब्ल्यू 800 च्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी