महत्वाच्या बातम्या
-
Kohinoor Foods Share Price | 6 महिन्यात 246% परतावा, पण आता अदानी ग्रुपने खरेदी केलेल्या कंपनीला फटका, स्टॉकची स्थिती पहा
Kohinoor Foods Share Price | मागील एक महिन्यापासून हिँडेनबर्ग संशोधन अहवालामुळे अदानी समूहाच्या समभागांमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. अदानी समूहाचे शेअर्स मागील एका महिन्यात 80 टक्के कमजोर झाले आहेत. यात ‘कोहिनूर फूड्स’ कंपनीचे शेअर्सही सामील आहेत. ‘कोहिनूर फूड्स लिमिटेड’ कंपनीला अदानी समूहाने मागील वर्षी मे 2022 या महिन्यात खरेदी केले होते. त्यानंतर हा स्टॉक एक महिनाभर सतत अप्पर सर्किट हिट करत होता. पण हिंडेनबर्गच्या अहवाल आल्यानंतर अदानी समुहाच्या शेअरवर संकट कोसळले आणि ‘कोहिनूर फूड्स’ कंपनीचे शेअर्स खाली आले. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के वाढीसह 52.80 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kohinoor Foods Share Price | Kohinoor Foods Stock Price | BSE 512559 | NSE KOHINOOR)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा 39 रुपयांचा शेअर तुमच्यकडे आहे? | फक्त 21 दिवसात 164 टक्के परतावा दिला
आज आम्ही तुम्हाला अशा एका उत्तम शेअरबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये गुंतवणुकदारांनी पैसे ठेवले काही दिवसातच श्रीमंत झाले. कोहिनूर फुड्स लिमिटेडचा हा शेअर आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोहिनूर फुड्सचे शेअर जबरदस्त कामगिरी करत आहेत. शुक्रवारी बीएसई वर कंपनीचे स्टॉक १०४.६० रुपयांवर बंद झाले.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा
गेल्या काही महिन्यांत भारतीय शेअर बाजारात विक्रीचा प्रचंड दबाव असतानाही या काळात काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे. कोहिनूर फूड्स लिमिटेडचे शेअर्स त्यापैकीच एक आहेत. या पेनी स्टॉकने सलग ३५ ट्रेडिंग सेशन्समध्ये अप्पर सर्किटला धडक दिली आहे. सुमारे दोन महिन्यांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 7.75 रुपयांवरून 38.40 रुपये प्रति स्तरावर पोहोचला आहे. या काळात सुमारे ३९.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | रॉकेट वेगाने वाढतोय हा शेअर | दीड महिन्यात पैसे तिप्पट | खरेदीला आजही स्वस्त
अलीकडेच उत्पन्नाच्या बाबतीत हिंदुस्थान युनिलिव्हरला मागे टाकून देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी ठरलेल्या अदानी विल्मरने आपल्या मुख्य फूड पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी अमेरिकास्थित मॅककॉर्मिककडून कोहिनूर आणि चारमिनार हे बासमती तांदळाचे प्रसिद्ध ब्रँड विकत घेतले आहेत. यानंतर कोहिनूर फुड्सच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतीच आणखी एक घटना घडली, ज्याद्वारे कोहिनूर फूड्सच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | अदानी ग्रुपसोबत नाव जोडलं गेल्याने हा 23 रुपयाचा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची लगबग
कोहिनूर फुड्सचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सतत वरच्या सर्किटवर आपटत आहेत. कंपनीच्या शेअर्सनी महिन्याभरात 207.10 टक्के रिटर्न दिला आहे. 7 एप्रिल रोजी कंपनीचे समभाग केवळ 7.75 रुपयांवर होते. कोहिनूर फूड्सचे शेअर्स आज 4.85 टक्क्यांनी वधारुन 23.80 रुपये प्रति शेअरवर बंद झाले आहेत. दिवसभराच्या व्यवहारात आज शेअर 24.60 रुपयांवर पोहोचला होता, जो 52 आठवड्यांचा उच्चांकी भाव होता. खरंतर या शेअरमध्ये वाढ होण्यामागे गौतम अदानींचा एक करार आहे, ज्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या कंपनीशी अदानी ग्रुपचं नाव जोडलं गेलं | 21 रुपयाचा स्टॉक वेगाने वाढतोय
कोहिनूर फुड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कोहिनूर फूड्सच्या शेअरनी आज वरचे सर्किट घेतले आहे. कंपनीचे समभाग सुमारे 5% वाढून 21.30 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीची ही ५२ आठवड्यांची उच्च समभाग किंमत आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरमध्ये 21.02% वाढ पाहायला मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जबरदस्त शेअर्स | घसरणाऱ्या बाजारात देखील या 5 शेअर्सचे गुंतवणूकदार मालामाल
बाजारातील घसरणीच्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत, तर काही छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे दोन ते अडीच पटांवर गेले आहेत. फक्त 15 दिवस. एम्पायरियन कॅशिवज, कोहिनूर फूड्स आणि कृतिका वायर्स सारख्या शेअर्सनी कमी परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा