Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार?
Kore Digital IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे. दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या ‘कोर डिजिटल लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोर डिजिटल लिमिटेड कंपनीचा IPO 2 जून 2023 पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. ही कंपनी कॉर्पोरेट्स आणि टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटरना संप्रेषण उपाय सेवा प्रदान करण्याचे काम करते. याशिवाय ही कंपनी महाराष्ट्रात मोबाईल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर केबल सिस्टीम नेटवर्क सुरू करण्याचा व्यवसाय करते.
2 वर्षांपूर्वी