महत्वाच्या बातम्या
-
Kotak Mahindra Bank Share Price | पैसे FD करण्यापेक्षा या बँकेचे शेअर्स खरेदी करा, 1 लाखावर दिला 2.5 कोटी परतावा
Kotak Mahindra Bank Share Price | ‘कोटक महिंद्रा बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्स आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 25000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. या काळात बँकेचे शेअर्स 7 रुपयांवरून वरून वाढून 1800 रुपयांवर पोहचले आहे. ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1997 रुपये होती. त्याच वेळी या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1630 रुपये होती. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 1,843.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Kotak Mahindra Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Kotak Mahindra Bank Share Price | संयम पाळणाऱ्यांना या बँकेच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 11 कोटी परतावा दिला, डिटेल्स पहा
kotak Mahindra Bank Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करणे जखमीचे असते, मात्र तरीही लोक त्यात गुंतवणूक करतात कारण त्यातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांनी जर योग्य संशोधन करून चांगल्या शेअरमध्ये पैसे लावले तर दीर्घ कालावधीमध्ये त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत..या स्टॉक चे नाव आहे, ‘कोटक महिंद्रा बँक’. मागील वीस वर्षात ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kotak Mahindra Bank Share Price | Kotak Mahindra Bank Stock Price | BSE 500247 | NSE KOTAKBANK)
2 वर्षांपूर्वी -
Kotak Mahindra Bank Share Price | कोटक महिंद्रा बँकेचा नफा 31% वाढून 2,792 कोटींवर पोहोचला
Kotak Mahindra Bank Q3 Results, Kotak Mahindra Bank Share Price | कोटक महिंद्रा बँकेने शनिवारी डिसेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ताज्या आकडेवारीनुसार या खासगी क्षेत्रातील बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये चांगला नफा नोंदवला आहे. कोटक महिंद्रा बँकेचा चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीतील एकल निव्वळ नफा ३१ टक्क्यांनी वाढून २,७९२ कोटी रुपये झाला आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर तिमाहीत बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (एनआयआय) ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kotak Mahindra Bank Share Price | Kotak Mahindra Bank Stock Price | BSE 500247 | NSE KOTAKBANK)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50