KPI Green Share Price | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, यापूर्वी 10390% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: KPIGREEN
KPI Green Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप (NSE: KPIGREEN) करणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच केपीआय ग्रीन एनर्जी शेअर्स गुंतवणूकदारांना दोन शेअर्समागे एक शेअर बाेनस मिळेल. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी केपीआय ग्रीन एनर्जी शेअर 2.05% टक्के घसरून 760.75 रुपयांवर पोहोचला होता. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 9975 कोटी रुपये आहे. (केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी