Multibagger Stock | हा मल्टीबॅगर शेअर 300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो | 2-3 महिन्यांत मजबूत परतावा मिळेल
ला टिम मेटल अँड इंडस्टीज लिमिटेड हा 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. हा स्टॉक 2022 च्या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत देखील असू शकतो. ला टिम मेटलचे शेअर्स यंदाच्या 95 रुपयांवरून आता 180 रुपयांवर पोहोचले आहेत. मेटल स्टॉकने या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांना जवळपास 90 टक्के परतावा दिला आहे. चार्ट पॅटर्नवर, या स्मॉल-कॅप मेटल स्टॉकने 155 रुपयांच्या वर ब्रेकआउट (Multibagger Stock) दिले आहे आणि कंपनीचे शेअर्स पुढील 2-3 महिन्यांत 300 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे शेअर बाजारातील जाणकारांनी म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी