Latent View Share Price | AI संबंधित कंपनीचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय? अपडेटनंतर खरेदी वाढली
Latent View Share Price | लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाने डिसीजन पॉइंट कंपनीमध्ये 70 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 39.1 दशलक्ष डॉलर्स असेल. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीचे शेअर्स 2.92 टक्के वाढीसह 522.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी