2024 मध्ये भाजपचा मोठा पराभव होणार, 6 महिन्यानंतर भाजपचे अनेक बडे नेते ED, CBI, NIA कारवाईत तुरुंगात असतील - सत्यपाल मलिक
Lok Sabha Election 2024 | मागील दोन महिने मुख्यमंत्री नितीश कुमार देशभरात फिरले आहेत. या भेटीचा उद्देश स्पष्ट करताना ते स्पष्ट सांगतात की, भाजपचा विजय रथ रोखायचा असेल तर विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. त्यासाठी मोठ्या राजकीय पक्षांबरोबरच छोट्या प्रादेशिक पक्षांनाही एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या भेटी आणि बैठकांमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या मेहनतीची पाटण्यातील बैठकीनंतर लिटमस टेस्ट असणार आहे. अनेक अडथळ्यांनंतर आज (23 जून) पटना येथे विरोधी पक्षांची भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याची शक्यता असलेली बैठक होत आहे.
2 वर्षांपूर्वी