Leading Leasing Share Price | लीडिंग लीजिंग फायनान्स शेअरच्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घेणार?
Leading Leasing Share Price | लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना कंपनीच्या मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या NBFC कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28.97 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी