Investment Planning | रोज फक्त 30 रुपयांपेक्षाही कमी पैसे बचत करून ही गुंतवणूक करा आणि ४ लाख रुपये मिळवा
LIC Aadhaar Shila Policy | आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या नाव कमवत आहे. आपल्या पायावर उभी राहून पैसे देखील कमवत आहे. प्रत्येक काम करणा-या महिलेला देखील वेगवेगळी स्वप्ने पूर्ण करण्यास गुंतवणूकीची गरज असते. अशात ज्या महिला गृहिणी आहेत त्या देखील आपल्या महिन्याच्या घर खर्चातून ठरावीक रकमेची बचत करत असतात. महिलांची बचत अधिक चांगली व्हावी तसेच त्यांना याचा नफा मिळावा यासाठी LIC ने एक नविन योजना आणली आहे. या योजनेचा महिलांना जास्तीत जास्त फायदा होईल.
2 वर्षांपूर्वी