LIC Death Insurance Claim | एलआयसी इन्शुरन्स डेथ क्लेम दाखल करताना या कागदपत्रांची गरज असते, ही प्रक्रिया लक्षात ठेवा
LIC Death Insurance Claim | जर तुम्ही एलआयसी पॉलिसीधारकाचे नॉमिनी असाल किंवा तुम्ही स्वत: पॉलिसीधारक असाल आणि तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमचे नॉमिनी बनवले असेल तर तुम्हाला किंवा तुमच्या नॉमिनीला विमा दाव्याची प्रक्रिया माहीत असायला हवी. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे नॉमिनी पॉलिसीच्या निधीवर दावा करू शकतात. यासाठी एलआयसी नॉमिनीकडून काही पेपरवर्क करून घेते. असे काही नियम आणि कायदे देखील आहेत, ज्यांची माहिती आम्ही तुम्हाला येथे देत आहोत.
2 वर्षांपूर्वी