महत्वाच्या बातम्या
-
LIC Mutual Fund | बक्कळ पैसा देईल LIC इंफ्रा फंड, अनेक पटीने वाढेल पैसा, SIP वर मिळेल मोठा परतावा - Marathi News
LIC Mutual Fund | एलआयसी म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चर फंडने मागील तीन वर्षांत दुप्पटीने आणि 5 वर्षांत तिप्पटीने कमाई करून दिली आहे. एसआयपीमध्ये देखील चांगल्या परतावा मिळवून दिला आहे. बरेच व्यक्ती एलआयसीच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे मानत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | पगारदारांनो! महिना फक्त रु.2000 SIP बचत करा, मिळेल 59 लाख रुपयांपर्यंत परतावा - Marathi News
LIC Mutual Fund | LIC म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना भारतातील सर्वात जुनी योजना मानली जाते. यामध्ये गुंतवणूकदार भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपले पैसे गुंतवतात. LIC म्युच्युअल फंडाच्या 3 जुन्या योजना आहेत, ज्या 30 वर्षापासून गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देत आहेत. या तिन्ही योजनानी लाँच झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. ज्या लोकांनी मासिक 2000 रुपये गुंतवणूक करून या योजनेत पैसे लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 50 लाख ते 60 लाख रुपये झाले आहे. चला तर मग जाणून घेऊ या तीन म्युच्युअल फंड योजनांचे तपशील.
5 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | पगारदारांसाठी फंडाच्या खास योजना! अवघ्या 2 लाख रुपये गुंतवणुकीवर मिळेल 25 लाख रुपये परतावा
LIC Mutual Fund | एलआयसी म्युच्युअल फंडाच्या काही योजना आहेत ज्यांनी 20 वर्षांत 2 लाख रुपये गुंतवणुकीवर 25 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. या 20 वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 12.5 पट वाढले आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना आहेत, ज्या दीर्घकाळात गुंतवणुकदारांना मालामाल करतात. आज या लेखात आपण काही योजना आणि त्यांच्या परतावा डिटेल बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | पगारदारांनो! महिना फक्त 3500 रुपये बचतीवर मिळतोय 1 कोटी परतावा, फायदाच फायदा
LIC Mutual Fund | आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचे नाव आल्यावर बहुतांश लोकांचे लक्ष विम्याकडे जाते. पण तुम्हाला माहित असले पाहिजे की विमा योजनेव्यतिरिक्त एलआयसी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनांमध्ये ही गुंतवणूक करण्याची संधी देते. एलआयसी अनेक वर्षांपासून म्युच्युअल फंड व्यवसायात असून ती अनेक प्रकारच्या योजना देत आहे.
6 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | बिनधास्त SIP करा सरकारी म्युच्युअल फंडाच्या या योजनेत, फक्त व्याजातून 79 लाख रुपये मिळतील
LIC Mutual Fund | एलआयसीचे नाव ऐकून अनेकजण विम्याविषयी बोलतात. किंवा मार्केटबद्दल माहिती असेल तर एलआयसीचा शेअरही डोक्यात येतो. विम्याच्या माध्यमातून दीर्घ मुदतीत आपले भांडवल वाढविण्यासाठी बरेच लोक लिपरवर विश्वास ठेवतात.
8 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | सरकारी कंपनी LIC म्युच्युअल फंडाची नवीन योजना लाँच, 5000 रुपयांपासून SIP करू शकता
LIC Mutual Fund | एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडने (एलआयसी म्युच्युअल फंड) ‘एलआयसी एमएफ निफ्टी मिडकॅप 100 ईटीएफ’ ही नवी फंड ऑफर (NFO) सुरू केली आहे. एनएफओ 8 फेब्रुवारी 2024 रोजी उघडला गेला आणि 12 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.
1 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | एलआयसी शेअरमध्ये पडझड, मात्र 'या' एलआयसी म्युचुअल फंड योजनेत मल्टिबॅगर परतावा, योजना सेव्ह करा
LIC Mutual Fund | काही दिवसापूर्वी ‘अदानी समूहा’ च्या कंपन्यांवर हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलिंग फर्मने नकारात्मक अहवाल जाहीर केला. आणि एलआयसी कंपनीचे शेअर्स त्या वादात चर्चेत आले. वास्तविक एलआयसीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये 36000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. अदानी समूहातील कंपनीच्या शेअर्स घसरणीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्यही कमी होत चालले आहे. मागील 1 महिन्यात एलआयसी कंपनीचे शेअर्स 15 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील 1 वर्षात एलआयसी स्टॉक 31 टक्के खाली आला आहे. (LIC Mutual Fund Scheme, LIC Mutual Fund SIP – Direct Plan | LIC Fund latest NAV today | LIC Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | खरंच! LIC शेअरने खिसा खाली केला, पण LIC म्युचुअल फंडाच्या या योजना 1 लाखाचे 18 लाख करत आहेत
LIC Mutual Fund | LIC जीवन विमा कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. हा स्टॉक शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून कधीही आपल्या IPO किंमतीवर पोहोचला नाही. LIC स्टॉक लिस्टिंग झाल्यापासून सतत दबावात ट्रेड करत आहे. एलआयसी स्टॉक IPO किंमतीच्या तुलनेत 32 टक्के पडला आहे. एलआयसी कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे LIC स्टॉक सतत पडत आहे, तर दुसरीकडे एलआयसीच्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन मालामाल केले आहे. केवळ 20 वर्षांत LIC म्युच्युअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 18.50 पट वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा
LIC Mutual Fund | LIC S&P BSE सेन्सेक्स म्युच्युअल फंड : LIC S&P BSE सेन्सेक्स म्युच्युअल फंड योजनेने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 5 वर्षात लोकांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.90 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | यापूर्वी एलआयसीच्या म्युच्युअल फंड योजनांनी मल्टिबॅगर परतावा दिला आहे, आता एक नवीन फंड लॉन्च, योजना लक्षात ठेवा
LIC Mutual Fund | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची म्युच्युअल फंड शाखा LIC म्युच्युअल फंडाने 6 ऑक्टोबर 2022 रोजी एक नवीन योजना बाजारात लाँच केली आहे. LIC मार्फत सुरू केलेल्या मल्टीकॅप सेगमेंटमधील या योजनेचे नाव LIC MF मल्टी कॅप फंड असे ठेवण्यात आले आहे. या न्यू फंड ऑफरची सुरुवात 6 ऑक्टोबर 2022 रोजी झाली असून ते 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुले राहील.
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | एलआयसी शेअर्स नव्हे, LIC म्युच्युअल फंडाची ही योजना श्रीमंत बनवतेय, 1 लाखावर 15 लाखांचा सुपर रिटर्न, नोट करा
LIC Mutual Fund | LIC म्युच्युअल फंड टॅक्स सेविंग स्कीम”. ही एक इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS शगटातील गुंतवणूक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर लोकांना आयकर कायदा कलम 80 C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदार चांगला परतावा कमवू शकतात. 20 वर्षात या योजनेत एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 15 पटीने अधिक परतावा मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांनी SIP च्या माध्यमातून LIC च्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनाही भरघोस परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | या म्युच्युअल फंडात तुमचे पैसे दुप्पट होतील | जाणून घ्या फंडाचा तपशील
यात इक्विटी आणि डेट फंड अशा दोन्ही योजना आहेत. एलआयसी म्युच्युअल फंडाच्या विविध इक्विटी योजनांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी गेल्या 5 वर्षांत उच्च दुहेरी अंकी परतावा दिला आहे. यामध्ये, 5 वर्षांत 16.5 टक्के ते 18.5 टक्के सीएजीआर परतावा देण्यात आला आहे. एसआयपी करणाऱ्यांनाही येथे प्रचंड परतावा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN